Mumbai Indians IPL 2021 Live Matches FOLLOW Mumbai indians, Latest Marathi News मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
विराट कोहलीची फटकेबाजी पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर जमलेल्या चाहत्यांचा हिरमोड झाला. ...
दिनेश कार्तिकच्या ( Dinesh Karthik) फटकेबाजीने MI च्या डोक्याला शॉट दिला. ...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला २३ धावांवर दोन धक्के दिल्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ थोडा रिलॅक्स झाला. ...
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ...
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ...
MI व RCB या दोन्ही संघांना आतापर्यंत एकच विजय मिळवता आलेला आहे, परंतु मुंबई ( ४) एक सामना कमी खेळलेले आहेत. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये गुरुवारी मुंबई इंडियन्स त्यांचा चौथा सामना खेळणार आहे. ...
२४वर्षीय हार्विकने खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक केले आहे आणि २०१८ मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता. ...