मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
Ashish Nehra, IPL Auction 2025 : भारतीय अन् परदेशी खेळाडूंवर लिलावात मोठ्या बोली लागल्यात. अशा स्थितीत आशिष नेहराने एका क्रिकेटरबद्दल मोठा दावा केलाय. पाहा तुम्हाला पटतंय त्याचं मत ...