लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी - Marathi News | IND vs BAN Big blow to Team India as Shivam Dube ruled out Mumbai Indians Tilak Varma named replacement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN: शिवम दुबे T20 मालिकेतून बाहेर; 'मुंबई इंडियन्स'च्या फलंदाजाला मिळाली संधी

IND vs BAN 1st T20: बांगलादेश विरूद्धची टी२० मालिका सुरु होण्याआधीच भारताला बसला मोठा धक्का ...

Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला - Marathi News | RCB should not miss the opportunity if Rohit Sharma comes in the auction says mohammad kaif | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; भारतीय दिग्गजाचं मोठं विधान

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक रोहित शर्मा. ...

IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा - Marathi News | ipl 2025 new rules all teams possible retention list, read here details | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा

IPL च्या नवीन नियमावलीनुसार, आता फ्रँचायझींना रिटेन्शन किंवा RTM च्या माध्यमातून मेगा लिलावाआधी सहा खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणता संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करण्याची शक्यता आहे. ...

IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली - Marathi News | IPL 2025 player retention rules Teams allowed six retentions With RTM Purse Hike And More All you need to know before IPL Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; पाहा नवी नियमावली

आगामी लिलावाआधी घेण्यात येणाऱ्या निर्णयामध्ये रिटेन्शन आणि अनकॅप्ड खेळाडूंशी संबंधित नियमाशिवाय परदेशी खेळाडूंसाठी केलेल्या कठोर नियमाचाही समावेश आहे.     ...

IPL 2025 : BCCI लवकरच लागू करणार नवा नियम; मुंबई इंडियन्सला होणार मोठा फायदा, जाणून घ्या - Marathi News | IPL 2025 Player Retention BCCI is likely to allow retention of 5 players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI लवकरच लागू करणार नवा नियम; मुंबई इंडियन्सला होणार मोठा फायदा; जाणून घ्या

ipl 2025 retention rules : लवकरच आयपीएलचा मेगा लिलाव पार पडू शकतो. ...

नवा नियम MI चं टेन्शन वाढवणारा; रोहित किंवा हार्दिक दोघांपैकी एकाला 'नारळ' देण्याची वेळ येणार? - Marathi News | Mumbai Indians Might Release Rohit Sharma Or Hardik Pandya BCCI Allow Three Indian Players Retention Rule IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नवा नियम MI चं टेन्शन वाढवणारा; रोहित किंवा हार्दिक दोघांपैकी एकाला 'नारळ' देण्याची वेळ येणार?

 हा नवा नियम मुंबई इंडियन्सची गोची करणारा असल्याची चर्चा ...

IPL 2025 : 'सुपला शॉट' स्टायलिश Look दाखवत MI नं 'सूर्या'वर टाकला 'रुमाल' - Marathi News | Mumbai Indians Make Bollywood Day Reel On Suryakumar Yadav And Give Retained Players Hint | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'सुपला शॉट' स्टायलिश Look दाखवत MI नं 'सूर्या'वर टाकला 'रुमाल'

मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडियावरून सातत्याने सूर्यकुमार यादवची झलक पाहायला मिळते. त्यामुळे तो आगामी आयपीएलमध्ये याच संघाकडून खेळताना दिसेल, याचे संकेतच मिळत आहेत. ...

१७ षटकार अन् ५ चौकारांसह फास्टर सेंच्युरी! MI स्टार 'विष्णू'च्या तुफान फटकेबाजीसमोर गोलंदाजांचा 'विनोद' - Marathi News | Mumbai Indians Star Vishnu Vinod Fastest 100 in Kerala Premier League 33 Ball Century Including 17 Sixes 139 Runs from just 45 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१७ षटकार अन् ५ चौकार! MI स्टार 'विष्णू'च्या तुफान फटकेबाजीसमोर गोलंदाजांचा 'विनोद'

विकेट किपर बॅटरनं उत्तुंग षटकार आणि खणखणीत चौकारांच्या मदतीने  स्पर्धेतील सर्वात जलद शतक झळकावले.  ...