मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
Ryan Rickelton Mumbai Indians, IPL Auction 2025 Players List: इशान किशनच्या जागी आलेल्या रायन रिकल्टनवर मुंबई इंडियन्सने किती लावली बोली? जाणून घ्या... ...
Mumbai Indians, IPL Auction 2025 Players List and Base Prices- Sold Prices: दुपारी ३.३० पासून सुरु झालेल्या लिलावात मुंबईने रात्री ८.३० वाजल्यानंतर पहिला खेळाडू विकत घेतला. जाणून घ्या त्याच्याबद्दल... ...
Jofra Archer Mumbai Indian to Rajasthan Royals, IPL Auction 2025 Players List and Base Prices- Sold Prices: दुखापतीमुळे कायम चर्चेत असणारा जोफ्रा आर्चर अखेर पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्स संघात दाखल झाला. ...
मुंबई इंडियन्सनं विकेट किपर बॅटरच्या गटातील बोलीसाठी जागी झाल्यामुळे ते भारतीय विकेट किपर बॅटर ईशान किशनला पुन्हा आपल्या ताफ्यात घेतील असेच वाटत होते, पण... ...
IPL Auction 2025 Players List and Base Prices Sold Prices Purse remaining: यंदाच्या लिलावात सर्वाधिक पैसे पंजाब किंग्ज संघाकडे आहेत, जाणून घ्या Mumbai Indians, RCB अन् CSKची स्थिती... ...