मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2026, Shardul Thakur: देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणारा स्टार अष्टपैलू शार्दुल ठाकूर हा आयपीएलमध्येही आता मुंबईकडून खेळताना दिसेल. लखनौ संघाने शार्दुलला आयपीएलच्या आगामी हंगामाआधी मुंबई इंडियन्सकडे २ कोटी रुपयांच्या मोबदल्यात ट्रेड करण्या ...