लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2021 :  मुंबई इंडियन्सनं १६ वर्षीय गोलंदाजाला बोलावलं ट्रायलसाठी; जाणून घ्या त्याची लय भारी कामगिरी - Marathi News | IPL 2021: 16-year-old Nagaland spinner Khrievitso Kense invited to Mumbai Indians for trails | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 :  मुंबई इंडियन्सनं १६ वर्षीय गोलंदाजाला बोलावलं ट्रायलसाठी; जाणून घ्या त्याची लय भारी कामगिरी

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वासाठीच्या तयारीला सुरूवात झाली आहे. १८ फेब्रुवारीला आयपीएल २०२१साठी मिनी ऑक्शन होणार आहे.c ...

IPL 2021 Mini Auction : ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ यांच्यावर तगडी बोली लागणार; जाणून घेऊया कोण कोण आहेत शर्यतीत - Marathi News | IPL 2021 Mini auction to be held on February 18; Full list of players who will be up for grabs at IPL 14 auctions | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Mini Auction : ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ यांच्यावर तगडी बोली लागणार; जाणून घेऊया कोण कोण आहेत शर्यतीत

IPL 2021 Auction : ३९ स्वदेशी अन् २२ परदेशी खेळाडूंवर लागेल १९६ कोटींपर्यंत बोली; जाणून घ्या प्रत्येक संघाकडे किती रक्कम - Marathi News | IPL 2021 Auction: Squad Size/Salary Cap/Available Slots; know all details in one Click | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Auction : ३९ स्वदेशी अन् २२ परदेशी खेळाडूंवर लागेल १९६ कोटींपर्यंत बोली; जाणून घ्या प्रत्येक संघाकडे किती रक्कम

IPL 2021 : मुंबई इंडियन्सनं रिलीज केल्यानंतर लसिथ मलिंगानं घेतला मोठा निर्णय; समोर आलं खरं कारण! - Marathi News | IPL 2021: Lasith Malinga announces retirement from franchise cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : मुंबई इंडियन्सनं रिलीज केल्यानंतर लसिथ मलिंगानं घेतला मोठा निर्णय; समोर आलं खरं कारण!

IPL 2021 साठी सर्व फ्रँचायझींची मोर्चेबांधणी; जाणून घ्या कोणाला ठेवले संघात अन् कोणाला रिलीज! - Marathi News | One clik : List of players released and Retained by MI, CSK, RR, KXIP, KKR, RCB, SRH & DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 साठी सर्व फ्रँचायझींची मोर्चेबांधणी; जाणून घ्या कोणाला ठेवले संघात अन् कोणाला रिलीज!

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या ( IPL 2021) तयारीला सुरुवात झाली आहे. BCCIनं प्रत्येक फ्रँचायझीला त्यांच्या संघातील रिटेन ( कायम ) व रिलीज ( करारमुक्त) करणाऱ्या खेळाडूंची यादी देण्यास सांगितले होते. ...

IPL Retention : लसिथ मलिंगासह मुंबई इंडियन्सनं ७ मोठ्या खेळाडूंना केलं रिलीज, पाहा संपूर्ण लिस्ट - Marathi News | IPL Retention: Mumbai Indians releases 7 big players including Lasith Malinga, see full list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Retention : लसिथ मलिंगासह मुंबई इंडियन्सनं ७ मोठ्या खेळाडूंना केलं रिलीज, पाहा संपूर्ण लिस्ट

इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL) पाच जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) २०२१च्या मोसमासाठीच्या मिनी ऑक्शन पूर्वी ७ खेळाडूंना रिलीज केलं, तर १८ खेळाडूंना कायम राखलं. ...

टीम इंडियाकडून मानहानिकारक पराभवानंतर स्टीव्ह स्मिथला मोठा धक्का; संघातून झाली हकालपट्टी - Marathi News | IPL Retention : Rajasthan Royals release Steve Smith, Mumbai Indians decided to release Lasith Malinga | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाकडून मानहानिकारक पराभवानंतर स्टीव्ह स्मिथला मोठा धक्का; संघातून झाली हकालपट्टी

टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्टीव्ह स्मिथला साजेशी कामगिरी करता आली नव्हती ...

IPL 2021 अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून खेळणार?; मुंबईच्या सीनिअर संघातील पदार्पणानं चक्र फिरणार - Marathi News | Arjun Tendulkar now eligible for IPL 2021 auctions as he makes Mumbai senior team debut | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सकडून खेळणार?; मुंबईच्या सीनिअर संघातील पदार्पणानं चक्र फिरणार