मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सचे (MI) वर्चस्व आहे यात शंका नाही आणि आता आकडेवारीनेसुध्दा हे सिध्द केले आहे. आता एक संघ सोडला तर कोणत्याही संघाने मुंबई इंडियन्सविरुध्द निम्मेसुध्दा सामने जिंकलेले नाहीत ...
IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update : मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) पुन्हा एकदा आयपीएल २०२१मध्ये गमावलेला सामना खेचून आणला. सनरायझर्स हैदराबादनं ( Sunrisers Hyderabad) सलग दुसऱ्या सामन्यात स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. ...
IPL 2021, MI vs SRH T20 Match Highlight : राहुल चहरची गेम चेंजिंग गोलंदाजी, हार्दिक पांड्याचे दोन डायरेक्ट हिट अन् जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांचा भेदक मारा, याच्या जोरावर मुंबईनं हा सामना जिंकला. ...