मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2021 Remaining Matches : कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 2021चे उर्वरित सामने स्थगित करावे लागले. दुसऱ्या टप्प्यातील 31 सामन्यांसाठी बीसीसीआय सप्टेंबर किंवा नोव्हेंबर मध्यंतरानंतरच्या विंडोचा विचार करत आहे. ...
IPL 2021 Suspended : कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंच्या मार्फत कोरोना व्हारसरनं आयपीएल २०२१साठी तयार केलेला बायो बबल भेदला अन् स्पर्धा स्थगितीचा निर्णय घ्यावा लागला. ...
जसप्रीत बुमराह व संजन यांनी १५ मार्चला गोव्यात लग्न केलं. लग्नसाठी बुमराहनं इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून व ट्वेंटी-२० मालिकेतून सुट्टी घेतली होती. ...
IPL 2021 Suspended: इयॉन मॉर्गन, जोस बटलर, जॉनी बेअरस्टोसह इंग्लंडचे ८ खेळाडू बुधवारी मायदेशी पोहोचले आणि आता ते सरकारमान्य हॉटेलमध्ये दहा दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत आहेत. ...
IPL 2021: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही आयपीएल सुरू असल्याच्या मुद्द्यावरुन जोरदार टीका केली जात आहे. त्यात आता आयपीएल रद्द करण्याची मागणी करणारी याचिका देखील दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. ...
IPL 2021 : Tomorrow ( MIvsSRH) and day after ( RRvsCSK) matches will be rescheduled, know the reason इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाला ( IPL 2021) सोमवारी मोठे धक्के बसले. कोलकाता नाईट रायडर्सपासून ( Kolkata Knight Riders) सुरू झालेला कोरोनाचा ...