लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
WPL 2025 : मुंबई इंडियन्सची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा धमाका; ३०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा - Marathi News | WPL 2025 Harmanpreet Kaur 12 Balls 36 Mumbai Indians Sets 214 v Gujarat Giants Sciver Brunt And Matthews Fifty Eliminator Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2025 : मुंबई इंडियन्सची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा धमाका; ३०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

मुंबई इंडियन्स महिला संघानं दुसऱ्यांदा केला २०० धावा पार करण्याचा पराक्रम ...

MI नं जॅकी दादाला दिला 'स्पेशल रोल'; मग झाले हार्दिक, सूर्या, बुमराह, तिलकसह रोहितचे 'बारसे' - Marathi News | Mumbai Indians Appoint Bollywood Icon Jackie Shroff As Spirit Coach Introduce Fab 5 Hardik Pandya Suryakumar Yadav Jasprit Bumrah Tilak Varma Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI नं जॅकी दादाला दिला 'स्पेशल रोल'; मग झाले हार्दिक, सूर्या, बुमराह, तिलकसह रोहितचे 'बारसे'

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला असून फ्रँचायझीची ही संकल्पना अनेकांना जाम आवडल्याचे दिसून येते. ...

'मोहरा' मुंबई इंडियन्सचा अन् तोरा धोनीचा! रांचीच्या विकेट किपर बॅटरचा व्हिडिओ एकदा बघाच - Marathi News | IPL 2025 Mumbai Indians Robin Minz smashes Gigantic No Look Six Like MS Dhoni Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मोहरा' मुंबई इंडियन्सचा अन् तोरा धोनीचा! रांचीच्या विकेट किपर बॅटरचा व्हिडिओ एकदा बघाच

आपल्या क्लास फटकेबाजीत धोनीची कॉपीही केल्याचे पाहायला मिळाले. विकेट किपर बॅटरचा हा अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरतोयॉ.  ...

WPL 2025 : स्मृतीच्या तोऱ्यामुळं हरमनप्रीत फसली! फॉरेनर कॅप्टन 'ड्रायव्हिंग सीट'वर जाऊन बसली, आता... - Marathi News | WPL 2025 Playoffs are confirmed Smriti Mandhana RCB Beat Harmanpreet Kaur MI Now Mumbai Indians Women vs Gujarat Giants Women Eliminator Delhi Capitals Makes Third Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2025 : स्मृतीच्या तोऱ्यामुळं हरमनप्रीत फसली! फॉरेनर कॅप्टन 'ड्रायव्हिंग सीट'वर जाऊन बसली, आता...

मुंबई इंडियन्सनं गमावली थेट फायनलमध्ये एन्ट्री मारण्याची संधी, आता एलिमिनेटरमध्ये दाखवावी लागेल ताकद ...

असे ५ स्टार जे सुरुवातीच्या IPL मॅचेस मुकणार; यात बुमराह- हार्दिक पांड्याचंही नाव - Marathi News | MI Hardik Pandya Jasprit Bumrah Mayank Yadav Josh Hazlewood Mitchell Marsh Miss Start Of IPL 2025 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :असे ५ स्टार जे सुरुवातीच्या IPL मॅचेस मुकणार; यात बुमराह- हार्दिक पांड्याचंही नाव

मुंबई इंडिन्सशिवाय आरसीबीलाही बसलाय धक्का, हे खेळाडू सुरुवातीच्या मेचेस खेळण्याची शक्यताच दिसत नाही, कारण... ...

उपेंद्र लिमयेचा 'कडक' आवाज अन् Hardik Pandya ची ढासू एन्ट्री, Mumbai Indians चा VIDEO नक्की पाहा - Marathi News | Marathi Actor Upendra Limaye feature in Mumbai Indians Video Social media Post Bollywood Animal Movie Hardik Pandya Entry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उपेंद्र लिमयेचा 'कडक' आवाज अन् हार्दिकची ढासू एन्ट्री, मुंबई इंडियन्सचा VIDEO नक्की पाहा

Upendra Limaye Mumbai Indians Hardik Pandya : मुंबई इंडियन्सच्या पोस्टमध्ये 'अॅनिमल फेम' उपेंद्र लिमयेची हटके स्टाईल ...

आला रे..! मुंबई इंडियन्सनं शेअर केला 'चॅम्पियन' पांड्याच्या मायदेशातील कडक एन्ट्रीचा व्हिडिओ - Marathi News | Mumbai Indians welcome captain Hardik Pandya back after conquering Champions Trophy Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आला रे..! मुंबई इंडियन्सनं शेअर केला 'चॅम्पियन' पांड्याच्या मायदेशातील कडक एन्ट्रीचा व्हिडिओ

हार्दिक पांड्याच्या मायदेशातील एन्ट्रीची खास झलक; स्टाइल अन् त्याचा स्वॅग एकदम झक्कास ...

कॅप्टनची नंबर वन कामगिरी! मुंबई इंडियन्सला थेट फायनल खेळण्याची संधी - Marathi News | Harmanpreet Kaur Created A New History And Set A Record After Scoring Half Century Agains Gujarat Giants Now Mumbain Indians Chance Direct Final wpl 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टनची नंबर वन कामगिरी! मुंबई इंडियन्सला थेट फायनल खेळण्याची संधी

WPL च्या इतिहासात एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिने आपल्या नावे केला आहे. ...