मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2021, MI vs KKR: अबूधाबीत कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सलामीवीर शुबमन गिलनं मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर लगावलेला खणखणीत षटकार सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे ...
IPL 2021, MI vs KKR, Live: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या सामन्याची नाणेफेक कोलकाता नाइट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ...
कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांना किरकोळ दुखापतींमुळे चेन्नईविरुद्ध मुंबईने विश्रांती दिली होती. चेन्नईने मुंबईचा २० धावांनी पराभव केला. केआरविरुद्ध मात्र रोहित खेळणार असल्याचे सूतोवाच मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी केले ...