लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी! - Marathi News | IPL 2025 MI vs CSK 38th Match Rohit Sharma Suryakumar Yadav Score Fifties As Mumbai Indians Beats Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!

पहिली विकेट गमावल्यावर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव जोडी जमली. या दोघांनी १६ व्या षटकातील चौथ्या चेंडूवरच संघाचा विजय निश्चित केला. ...

CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी - Marathi News | MI vs CSK Rohit Sharma Registers First Fifty Of IPL 2025 Season And Equals Virat Kohli Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी

रोहित शर्मानं एका डावात किंग कोहलीसह तिघांना गाठं ...

आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO) - Marathi News | IPL 2025 MI vs CSK 38th Match Rohit Sharma Reaction On Mitchell Santner Takes Catch To Dismiss Ayush Mhatre | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड'

वानखेडेच्या मैदानात चेन्नई विरुद्धच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सच्या फिल्डिंग वेळी रोहितचा डग आउटमधील एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.  ...

MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ - Marathi News | IPL 2025 MI vs CSK 38th Match Suryakumar Yadav Appreciating Knock Of Ayush Mhatre | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवनेही CSK च्या युवा खेळाडूची पाठ थोपटल्याचे पाहायला मिळाले.  ...

'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला... - Marathi News | IPL 2025 Rohit Sharma On MS Dhoni ahed MI vs CSK Match, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...

Rohit Sharma On MS Dhoni: चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहित शर्माने धोनीबाबत मुंबईच्या संघाला महत्त्वाचा इशारा दिला आहे. ...

IPL 2025 : अखेर 'विल' पॉवर दिसली! मुंबई इंडियन्सला मोठा दिलासा - Marathi News | IPL 2025 MI vs CSK 38th Match Lokmat Player to Watch Will Jacks Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : अखेर 'विल' पॉवर दिसली! मुंबई इंडियन्सला मोठा दिलासा

मुंबई इंडिन्सच्या नय्या पार करण्याची एक मोठी जबाबदारी त्याच्यावर असेल.  ...

IPL 2025 : सतरावं वरीस मोक्याचं! युवा क्रिकेटरच्या 'विरार टू चेन्नई व्हाया मुंबई' प्रवासाची गोष्ट - Marathi News | IPL 2025 MI vs CSK 38th Match Lokmat Player to Watch Ayush Mhatre Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : सतरावं वरीस मोक्याचं! युवा क्रिकेटरच्या 'विरार टू चेन्नई व्हाया मुंबई' प्रवासाची गोष्ट

इथं जाणून घेऊयात आयुष म्हात्रेसंदर्भातील काही खास गोष्टी ...

IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल - Marathi News | IPL 2025 Rohit Sharma Looking In The Zone Big Score Coming Soon Says Mark Boucher | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल

माजी क्रिकेटरला रोहित शर्मा  लयीत परतत असल्याची झलक दिसली ...