मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2022 MI vs GT Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या 15व्या पर्वातील आव्हान संपुष्टात आलेला मुंबई इंडियन्सचा संघ ( MI ) उशीरा चार्ज झालेला पाहायला मिळाला. ...
IPL 2022 Mumbai Indians vs Gujarat Titans Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या 15व्या पर्वातील आव्हान संपुष्टात आलेला मुंबई इंडियन्सचा संघ ( MI ) उशीरा चार्ज झालेला पाहायला मिळतोय.. ...
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाला आहे, तर नव्याने दाखल झालेला गुजरात टेबल टॉपर आहे. या सामन्याच्या निमित्ताने रोहित विरुद्ध हार्दिक पांड्या असा सामना पाहण्यासाठी सारे उत्सुक आहेत. ...
कुमार कार्तिकेय सिंग याने नुकतेच मुंबई इंडियन्सकडून इंडियन प्रीमिअर लीग 2022मध्ये पदार्पण केले आणि पदार्पणाच्या सामन्यात त्याने प्रभावी कामगिीरीही करून दाखवली. ...