लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2022 MI vs DC Live Updates : पावसामुळे मुंबई -दिल्ली सामना न झाल्यास, PlayOffs चा निर्णय कसा लागणार?; RCBचा फायदा होणार का? - Marathi News | IPL 2022 MI vs DC Live Updates : If Mumbai-Delhi match doesn't happen due to rain, how will PlayOffs decide ?; Will RCB benefit? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसामुळे मुंबई -दिल्ली सामना न झाल्यास, PlayOffs चा निर्णय कसा लागणार?; RCBचा फायदा होणार का?

IPL 2022 Mumbai Indians vs Delhi Capitals Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये आज अत्यंत महत्त्वाचा सामना होत आहे. ...

Arjun Tendulkar IPL 2022 MI vs DC Live Updates : रोहित शर्माने शब्द पाळला, संघात केले दोन बदल; पण पावसाच्या एन्ट्रीने RCBचे फॅन्स आनंदी - Marathi News | IPL 2022 MI vs DC Live Updates : No IPL debut for Arjun Tendulkar; Mumbai have won the toss and decide to bowl first It’s drizzling in Mumbai right now | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने शब्द पाळला, संघात केले दोन बदल; पण पावसाच्या एन्ट्रीने RCBचे फॅन्स आनंदी

IPL 2022 Mumbai Indians vs Delhi Capitals Live Updates : मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या लढतीच्या निकालानंतर  इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील प्ले ऑफच्या शर्यतीतील चौथा स्पर्धक ठरणार आहे.   ...

Arjun Tendulkar Mumbai Indians Playing XI: 'अर्जुन तेंडुलकरला संघात घ्या' अशी मागणी होत असताना भारताचा माजी क्रिकेटपटू म्हणतो...  - Marathi News | If Arjun Tendulkar was ready Mumbai Indians would have played him in Playing Xi by now says former Indian Cricketer before IPL 2022 MI vs DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'अर्जुनला संघात घ्या' अशी मागणी होत असताना भारताचा माजी क्रिकेटपटू मात्र म्हणतो...

मुंबई आणि दिल्ली यांच्यात आज सामना ...

IPL 2022, DC vs MI : आम्हाला कोणाचे उपकार नको!; दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांचे RCBच्या वर्मी लागणारे ट्विट; नेटिझन्सकडून समाचार  - Marathi News | IPL 2022, DC vs MI : Delhi Capitals co-owner Parth Jindal has made a sarcastic remark which has not gone well with a section of users on Twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्हाला कोणाचे उपकार नको!; दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांचे RCBच्या वर्मी लागणारे ट्विट

IPL 2022, DC vs MI : इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये आज प्ले ऑफच्या शर्यतीतील चौथा स्पर्धक ठरणार आहे. ...

RCB turn Blue IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'रंग' बदलला; Mumbai Indians ना मस्का मारण्यासाठी पाठवलं पत्र, पण का? - Marathi News | IPL 2022 : Royal Challengers Banglore have also changed their profile picture to Blue and send postcard to MI ahead of their match against Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'रंग' बदलला; Mumbai Indians ना मस्का मारण्यासाठी पाठवलं पत्र, पण का?

IPL 2022 मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स अशी लढत आहे, तर उद्या पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना होणार आहे. पण, आजच्या MI vs DC सामन्याला अधिक महत्त्व आहे. ...

Virat Kohli on Mumbai Indians : "आम्ही दोघंच नव्हे तर २५ जणं Rohit Sharma च्या मुंबई इंडियन्सला सपोर्ट करणार आहोत"; विराट कोहलीचं मजेशीर विधान - Marathi News | Virat Kohli says Mumbai Indians will have 25 more supporters on match day against Delhi Capitals also hopes Rohit Sharma will score big IPL 2022 Playoffs RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्ही दोघंच नव्हे तर २५ जणं रोहितच्या मुंबईला सपोर्ट करणार"; विराट कोहलीचं मजेशीर विधान

विराटला मुंबई इंडियन्सबद्दल इतकं प्रेम का... जाणून घ्या ...

मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात सराव, द्विशतक ठोकूनही संधी नाही; मग रोहित शर्मामुळे पालटलं नशीब! - Marathi News | ipl 2022 hrithik shokeen the young star of mumbai indians who practiced in phone light | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात सराव, द्विशतक ठोकूनही संधी नाही; मग रोहित शर्मामुळे पालटलं नशीब!

मुंबई इंडियन्स संघाची यंदा निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली असली तरी युवा खेळाडूंना संधी देण्यात मुंबईनं सर्वांचं मन जिंकलं आहे. ...

Arjun Tendulkar IPL 2022 : अर्जुन तेंडुलकरचा उपयोग फक्त Video बनवण्यासाठी?; मुंबई इंडियन्सची नवीन पोस्ट चर्चेत; पाहा Video  - Marathi News | Arjun Tendulkar IPL 2022: Using Arjun Tendulkar just to make a video?; Mumbai Indians share new video of Sachin Tendulkar Son, Watch  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरचा उपयोग फक्त Video बनवण्यासाठी?; मुंबई इंडियन्सची नवीन पोस्ट चर्चेत; पाहा Video 

Arjun Tendulkar IPL 2022: मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) अर्जुन तेंडुलकरला संधी देणार कधी?; हा आता जागतिक प्रश्न झाला आहे. ...