मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2023 Retention List : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वाच्या तयारीने वेग पकडला आहे आणि १५ नोव्हेंबर ही सर्व फ्रँचायझींना त्यांनी रिटेन व रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यासाठी दिलेली अंतिम तारीख आहे. ...
India vs South Afrida 3rd T20I Live Updates : क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock), रिले रोसोवू ( Rilee Rossouw) आणि डेव्हिड मिलर ( David Miller) या डावखुऱ्या फलंदाजांनी आज भारतीय गोलंदाजांचे तीन तेरा वाजवले. ...
डेवॉल्ड ब्रेव्हिस ( Dewald Brevis ) हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. गतवर्षी १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा या युवा फलंदाज सर्वोत्तम खेळाडू ठरला होता ...