लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला - Marathi News | IPL 2025 RR vs MI Mumbai Indians won by 100 run Rajasthan Royals are now officially knocked out Second team after CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला

पहिल्या पाच सामन्यात एक विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सचा हा सलग सहावा विजय ठरला ...

IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्... - Marathi News | IPL 2025: Record-breaking century-scorer Vaibhav's eyes closed after losing a wicket and... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

पुन्हा एकदा १४ वर्षांच्या पोरावर अपेक्षांचे ओझे होते. पण यावेळी त्याला खातेही उघडता आले नाही. दीपक चाहरनं पहिल्याच षटकात त्याची विकेट घेतली.  ...

RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला - Marathi News | IPL 2025 RR vs MI Rohit Sharma Joined His Compatriot Virat Kohli In Terms Of 6,000 plus T20 Runs For A Mumbai Indians Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला

राजस्थान विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या भात्यातून यंदाच्या हंगामातील तिसरे अर्धशतक पाहायला मिळाले. ...

ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण... - Marathi News | Scoring-600-700-Runs-In A Season Does Not Matter If Team Does Not Wins Trophy Says Rohit Sharma On IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

वैयक्तिक धावा करण्यापेक्षा संघाला मॅच आणि ट्रॉफी जिंकून देणं महत्त्वाचं वाटते, नेमकं काय म्हणाला रोहित? ...

IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे? - Marathi News | IPL 2025 MI vs RR Mumbai Indians includes new leg spinner Raghu Sharma replacing Vighnesh Puthur know more auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्समध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?

Raghu Sharma Vighnesh Puthur Mumbai Indians: फिरकीपटू विघ्नेश पुथूरच्या जागी रघु शर्माला मिळाली संधी ...

IPL 2025 : वैभव-यशस्वीसह RR च्या संघाला या फिरकीपटूकडून असेल सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा - Marathi News | IPL 2025 RR vs MI 50th Match Lokmat Player to Watch Maheesh Theekshana Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : वैभव-यशस्वीसह RR च्या संघाला या फिरकीपटूकडून असेल सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा

इथं एक नजर टाकुयात श्रीलंकन फिरकीपटूच्या यंदाच्या हंगामातील कामगिरीवर... ...

IPL 2025 : वडिलांचा वारसा जपण्यासाठी आईनं दिलं बळ; आता पाकच्या नाकावर टिच्चून IPL मध्ये रुबाब - Marathi News | IPL 2025 RR vs MI 50th Match Lokmat Player to Watch Corbin Bosch Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : वडिलांचा वारसा जपण्यासाठी आईनं दिलं बळ; आता पाकच्या नाकावर टिच्चून IPL मध्ये रुबाब

या क्रिकेटरच्या इथपर्यंतच्या प्रवासातील यशात त्याच्या आईचाही मोठा वाटा राहिला आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील खास स्टोरी ...

हिटमॅन रोहितसाठी रितिकाची खास पोस्ट; बर्थडे पार्टीतील प्रेमाची मिठीही चर्चेत; पाहा फोटो - Marathi News | Ritika Sajdeh Drops Unseen Gems of Rohit Sharma Hitman Celebrates His 38th Birthday With Mumbai Indians' Teammates And His Wife in Jaipur See Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅन रोहितसाठी रितिकाची खास पोस्ट; बर्थडे पार्टीतील प्रेमाची मिठीही चर्चेत; पाहा फोटो

रोहित शर्माच्या बर्थडे दिवशी रितिकाने शेअर केली खास पोस्ट ...