मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2023 Retention : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वात पुन्हा एकदा संघांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे. IPL 2023 साठी होणाऱ्या मिनी ऑक्शन होणार आहे आणि आज फ्रँचायझींनी त्यांच्या ताफ्यातून रिलीज केलेल्या व रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. ...
IPL 2023 Retention Kieron Pollard Retire : मुंबई इंडियन्सच्या आधारस्तंभांपैकी एक असलेल्या किरॉन पोलार्डने १३ हंगाम MIकडून खेळल्यानंतर IPL मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. ...
हा निर्णय माझ्यासाठी घेणं सोपं नव्हतं. मला आणखी काही वर्ष खेळायची होती, परंतु मुंबई इंडियन्ससोबत झालेल्या चर्चेनंतर मी आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला, असे पोलार्ड म्हणाला. ...