लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2023: आयपीएलच्या Points Tableमध्ये ५ संघ आहेत ६ गुणांवर; राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानी कायम - Marathi News | IPL 2023 Points Table: Mumbai Indians have jumped to the sixth position in the points table after winning the match against Sunrisers Hyderabad. Res | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलच्या Points Tableमध्ये ५ संघ आहेत ६ गुणांवर; राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानी कायम

IPL 2023 Points Table: मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना जिंकत गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. ...

Arjun Tendulkar Rohit Sharma, IPL 2023: "तो मुंबईच्या संघात आला आणि..."; अर्जुन तेंडुलकरच्या 'मॅचविनिंग' ओव्हरनंतर रोहित शर्माने केला कौतुकाचा वर्षाव - Marathi News | IPL 2023 MI vs SRH Rohit Sharma praises Arjun Tendulkar after match winning last over heroics for Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तो मुंबईच्या संघात आला आणि..."; अर्जुनच्या 'मॅचविनिंग' ओव्हरनंतर रोहितने केला कौतुकाचा वर्षाव

Rohit Sharma Arjun Tendulkar: अर्जुनने घेतली IPL मधील पहिली विकेट, रोहितने टिपला झेल ...

IPL 2023, SRH vs MI : फायनली तेंडुलकरने आयपीएलमध्ये विकेट मिळवली; लेकाच्या कामगिरीवर सचिन खूश, ट्विट व्हायरल - Marathi News | IPL 2023, SRH vs MI : And finally a Tendulkar has an IPL wicket! Sachin Tendulkar tweet on Arjun & Mumbai Indians performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फायनली तेंडुलकरने आयपीएलमध्ये विकेट मिळवली; लेकाच्या कामगिरीवर सचिन खूश, ट्विट व्हायरल

IPL 2023, SRH vs MI : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सने मंगळवारी सनरायझर्स हैदराबादवर १४ धावांनी विजय मिळवला. ...

IPL 2023, SRH vs MI Live : अपेक्षांवर खरा उतरला अर्जुन तेंडुलकर, रोहितने मारली मिठी; खूश झाला बाप माणूस, Video  - Marathi News | IPL 2023, SRH vs MI Live Marathi :  Arjun Tendulkar defends 20 runs in the last over against Sunrisers Hyderabad, A proud moment for Sachin Tendulkar, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अपेक्षांवर खरा उतरला अर्जुन तेंडुलकर, रोहितने मारली मिठी; खूश झाला बाप माणूस, Video 

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Live : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विजयाची हॅटट्रिक साजरी केली. ...

IPL 2023, SRH vs MI Live : मुंबई इंडियन्सची विजयाची हॅटट्रिक; अर्जुन तेंडुलकरचे अप्रतिम शेवटचे षटक, घेतली विकेट - Marathi News | IPL 2023, SRH vs MI Live Marathi : All round show by Cameron Green, Mumbai Indians winning hat trick, beat Sunrisers Hyderabad by  14 runs, Maiden IPL wicket for Arjun Tendulkar. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सची विजयाची हॅटट्रिक; अर्जुन तेंडुलकरचे अप्रतिम शेवटचे षटक, घेतली विकेट

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Live : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये विजयाची हॅटट्रिक साजरी केली. ...

IPL 2023, SRH vs MI Live : कॅमेरून ग्रीनचा 'पैसा वसूल' खेळ! तिलक वर्माच्या सोबतीने हैदराबादचा केला 'गेम' - Marathi News | IPL 2023, SRH vs MI Live Marathi : Cameron Green ( 64*), Tilak Verma ( 37), Ishan kishan ( 38), Mumbai Indians set 193 runs target | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅमेरून ग्रीनचा 'पैसा वसूल' खेळ! तिलक वर्माच्या सोबतीने हैदराबादचा केला 'गेम'

मुंबई इंडियन्सकडून खेळणारा, परंतु हैदराबादचा लोकल बॉय तिलक वर्मा ( Tilak Verma) ने कॅमेरून ग्रीनसह मुंबईच्या धावांचा वेग वाढवला ...

IPL 2023, SRH vs MI Live : उजवीकडे-डावीकडे! एडन मार्करामचे दोन अफलातून झेल अन् मुंबईचे दिग्गज झाले फेल, Video - Marathi News | IPL 2023, SRH vs MI Live Marathi : Aiden Markram grabs 2 stunner catch, Marco Jansen strikes twice in an over, Ishan Kishan and Suryakumar Yadav depart in quick succession, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उजवीकडे-डावीकडे! एडन मार्करामचे दोन अफलातून झेल अन् मुंबईचे दिग्गज झाले फेल, Video

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Live :  मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्या विकेटनंतर MIच्या धावांचा ओघ आटला. ...

IPL 2023, SRH vs MI Live : रोहित शर्मा थोडक्यात वाचला; इशानच्या 'त्या' कृतीनंतर हिटमॅन मैदानावर नाही टिकू शकला - Marathi News | IPL 2023, SRH vs MI Live Marathi : Ishan Kishan drills a half-volley back down the ground. Too quick for Rohit Sharma to get out of the way. Hit on the top of the pad, Rohit Sharma dismissed for 28 in 18 balls. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा थोडक्यात वाचला; इशानच्या 'त्या' कृतीनंतर हिटमॅन मैदानावर नाही टिकू शकला

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) ६००० धावांचा टप्पा ओलांडला. ...