मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2023, Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live : एकाच षटकात दोन्ही सलामीवीर माघारी परतूनही मुंबई इंडियन्सने वानखेडेवर विक्रमी २०० धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. ...
सूर्यकुमार यादव व नेहल वढेरा यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करून RCBच्या गोलंदाजांना हैराण केले आणि २०० धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात १२ षटकांत २ बाद १२४ धावांपर्यंत मजल मारली. ...
IPL 2023, Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live : ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांच्या फटकेबाजीनंतर मुंबई इंडियन्सकडूनही तसाच खेळ अपेक्षित होता. ...
IPL 2023, Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live : वानखेडे स्टेडियम आज ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( Glenn Maxwell and Faf du Plessis) या जोडीने दणाणून सोडले. ...