लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश - Marathi News | IPL 2025 MI vs DC Mumbai Indians Distributing Mumbai Cha Raja Name Jerseys At Wankhede To Honour Their Legend Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश

रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीला सलाम करण्यासाठी मुंबई इंडियन्सने लढवलेली शक्कल सध्या चर्चेचा विषय ठरतीये.  ...

MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो.... - Marathi News | Why Is Axar Patel Not Playing For DC vs MI in must win IPL 2025 game Faf du Plessis says, "Last two days..." | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात अक्षर पटेलशिवायच दिल्लीचा संघ उतरला मैदानात, कारण... ...

जर MI vs DC यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर काय? कुणाला मिळेल प्लेऑफ्सचं तिकीट? - Marathi News | IPL 2025 Playoffs Scenario What Will Happens If MI vs DC Match Gets Washed Out Due To Rain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जर MI vs DC यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर काय? कुणाला मिळेल प्लेऑफ्सचं तिकीट?

कुणाला होईल फायदा? कोणत्या संघाला बसेल मोठा फटका? जाणून घेऊयात सविस्तर ...

IPL 2025 : KL राहुल असेल DC चा आधार; कारण MI विरुद्ध लय भारीये त्याचा रेकॉर्ड - Marathi News | IPL 2025 MI vs DC 63rd Match Lokmat Player to Watch KL Rahul Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : KL राहुल असेल DC चा आधार; कारण MI विरुद्ध लय भारीये त्याचा रेकॉर्ड

मुंबई इंडियन्सविरुद्ध लोकेश राहुलचा रेकॉर्ड हा एकदम जबरदस्त आहे. ...

IPL 2025 : MI च्या जोडगोळीसाठी DC चा हा गोलंदाज ठरू शकतो डोकेदुखी - Marathi News | IPL 2025 MI vs DC 63rd Match Lokmat Player to Watch Suryakumar Yadav and Rohit Sharma Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : MI च्या जोडगोळीसाठी DC चा हा गोलंदाज ठरू शकतो डोकेदुखी

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईकरांनी साखळी फेरीत याआधी दिल्लीकरांना त्यांच्या घरात जाऊन मात दिलीये. त्यामुळे घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सचं पारडे जड आहे. ...

IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम - Marathi News | Harshal Patel faster than Lasith Malinga and Jasprit Bumrah to take 150 wickets in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम

Harshal Patel records, IPL 2025 SRH vs LSG: लखनौविरूद्ध खेळताना हर्षल पटेलने हा खास विक्रम ...

IPL Controversy: भर मैदानात राडा! आयपीएलच्या इतिहासात आत्तापर्यंत घडलेले ५ मोठे वाद - Marathi News | Ruckus in the stadium! 5 biggest controversies in the history of IPL so far | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भर मैदानात राडा! आयपीएलच्या इतिहासात आत्तापर्यंत घडलेले ५ मोठे वाद

Top-Five Controversies in IPL History: लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यात दिग्वेश सिंग राठी आणि अभिषेक शर्मा यांच्यात जोरदार वाद झाला. ...

IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण? - Marathi News | Mumbai Indians sign Jonny Bairstow Charith Asalanka Richard Gleeson as replacement before do or die IPL 2025 MI vs DC | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL: मुंबई इंडियन्सने 'करो वा मरो' मॅचआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?

Mumbai Indians IPL 2025: रिकल्टन, बॉश आणि जॅक्स तिघांची IPLमधून माघार, त्याजी आले ३ स्टार खेळाडू ...