Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Mumbai indians, Latest Marathi News
मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
Arjun Tendulkar Unsold, Mumbai Indians, IPL Auction 2025 Players List: मुंबई इंडियन्स संघाने अर्जुन तेंडुलकरला पहिल्या हंगामापासून संघात घेतले होते, पण यावेळी मात्र त्याला विकत घेतले नाही. ...
Rohit Sharma Mumbai Indians Will Jacks, IPL Auction 2025 Players Sold List: गेल्या हंगामाता 'या' स्टार खेळाडूने RCB कडून खेळताना ठोकलं होतं धमाकेदार शतक ...
Ryan Rickelton Mumbai Indians, IPL Auction 2025 Players List: इशान किशनच्या जागी आलेल्या रायन रिकल्टनवर मुंबई इंडियन्सने किती लावली बोली? जाणून घ्या... ...
Mumbai Indians, IPL Auction 2025 Players List and Base Prices- Sold Prices: दुपारी ३.३० पासून सुरु झालेल्या लिलावात मुंबईने रात्री ८.३० वाजल्यानंतर पहिला खेळाडू विकत घेतला. जाणून घ्या त्याच्याबद्दल... ...