लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान... - Marathi News | MI vs LSG IPL 2025: Suryakumar and Ryan storm, Naman Dhir also bat well; set a target of 216 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...

MI vs LSG IPL 2025: लखनौकडून मयंक आणि आवेश खानने प्रत्येकी 2-2; तर प्रिन्स, दिग्विजय आणि राठीने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. ...

IPL 2025 : जे घडलं ते विसरुन झहीर अँण्ड कंपनी जम्मू काश्मीरच्या गड्यावर 'भरवसा' कायम ठेवणार की,... - Marathi News | IPL 2025 MI vs LSG 45th Match Lokmat Player to Watch Abdul Samad Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : जे घडलं ते विसरुन झहीर अँण्ड कंपनी जम्मू काश्मीरच्या गड्यावर 'भरवसा' कायम ठेवणार की,...

जर संघाने त्याच्यावर डाव खेळला तर यंदाच्या हंगामात त्याच्या भात्यातून पहिली फिफ्टीही पाहायला मिळू शकते. ...

IPL 2025 : विकेट्स मिळवून देण्याची हमी! MI चा भिडू आधी कमी पडला; पण आता तो ट्रॅकवर आलाय - Marathi News | IPL 2025 MI vs LSG 45th Match Lokmat Player to Watch Trent Boult Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : विकेट्स मिळवून देण्याची हमी! MI चा भिडू आधी कमी पडला; पण आता तो ट्रॅकवर आलाय

इथं जाणून घेऊयात ट्रेंट बोल्टची यंदाच्या हंगामातील कामगिरी अन् तो संघासाठी कसा ठरू शकतो उपयुक्त यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

Rohit Sharma Record : ९ वर्षांनी हिटमॅनच्या भात्यातून आली बॅक टू बॅक फिफ्टी! खास विक्रमालाही गवसणी - Marathi News | IPL 2025 SRH vs MI Rohit Sharma Back To Back Fifties Completed 12 Thousand Runs In T20 Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma Record : ९ वर्षांनी हिटमॅनच्या भात्यातून आली बॅक टू बॅक फिफ्टी! खास विक्रमालाही गवसणी

विराट कोहलीनंतर असा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. एक नजर रोहित शर्माच्या खास रेकॉर्डवर ...

IPL 2025 : आधी ट्रेंट बोल्टचा भेदक मारा; मग रोहितचा हिट शो! MI ची 'प्लेऑफ्स'च्या दिशेनं मोठी झेप! - Marathi News | IPL 2025 SRH vs MI Rohit Sharma And Trent Boult Set Up Mumbai Indians Seven Wcket Win Over Sunrisers Hyderabad And Team Jump 3rd Spot In Points Table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : आधी ट्रेंट बोल्टचा भेदक मारा; मग रोहितचा हिट शो! MI ची 'प्लेऑफ्स'च्या दिशेनं मोठी झेप!

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडिन्सच्या संघाने ७ विकेट्स आणि २४ चेंडू राखून विजय नोंदवला. ...

MI विरुद्ध स्फोटक फलंदाजांनी टाकली नांगी; १२ वर्षांनी पुन्हा SRH संघावर ओढावली ही नामुष्की - Marathi News | IPL 2025 SRH vs MI Sunrisers Hyderabad Losing First Four Wickets Under 20 Runs After 12 Years Against Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI विरुद्ध स्फोटक फलंदाजांनी टाकली नांगी; १२ वर्षांनी पुन्हा SRH संघावर ओढावली ही नामुष्की

१३ धावांत आघाडीचे ४ फलंदाज परतले तंबूत; क्लासेन-अभिनव मनोहर जोडीमुळे मोठं संकट टळलं ...

इशान किशननं Not Out असताना सोडलं मैदान; त्याला OUT देताना अंपायरही झाला 'कावरा बावरा' (VIDEO) - Marathi News | IPL 2025 MI vs SRH Ishan Kishan Walks But Ultra Edge Says Not Out Umpire Seen Confused Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशननं Not Out असताना सोडलं मैदान; त्याला OUT देताना अंपायरही झाला 'कावरा बावरा' (VIDEO)

अपील न करता इशान किशनने मैदान सोडले, पंचांनीही मग बोट वर केले, पण.. ...

Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | IPL 2025 SRH MI Stars Observe One Minute Silence To Honour Pahalgam Attack Victims | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

IPL च्या मॅचआधी खेळाडूंनी भ्याड हल्ल्याचा केला निषेध ...