शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

Read more

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

क्रिकेट : IPL 2020 Final : सूर्यकुमार यादवनं संघासाठी दिली स्वतःची विकेट, कर्णधार रोहित शर्मा म्हणतो...

क्रिकेट : IPL 2020: मुंबई इंडियन्स जिंकला आणखी एक पुरस्कार; जाणून घ्या ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी कोण!

क्रिकेट : IPL 2020 Final: मुंबई इंडियन्सनं दोन देशांत, तर रोहित शर्मानं तीन देशांत जिंकलाय आयपीएलचा चषक

क्रिकेट : IPL 2020 Final MI vs DC: मुंबई इंडियन्सची 'Five Star' कामगिरी; IPL 2020च्या जेतेपदावर कोरलं नाव

क्रिकेट : IPL 2020 Final MI vs DC: मुंबई इंडियन्सनं पटकावलं जेतेपद, दिल्लीवर 5 विकेट्स राखून विजय

क्रिकेट : IPL 2020 Final MI vs DC: एकदा नाही तर दोनदा रोहित शर्मानं केला लय भारी विक्रम; कोणत्याच कर्णधाराला हे जमलं नाही

क्रिकेट : IPL 2020 Final MI vs DC:  मुंबई इंडियन्सनं केली आपल्याच विक्रमाची बरोबरी

क्रिकेट : IPL 2020 Final MI vs DC: निस्वार्थी सूर्यकुमार यादव; रोहित शर्माची विकेट वाचवण्यासाठी स्वतः झाला बाद, Video

क्रिकेट : IPL 2020 Final MI vs DC:  मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मानं नोंदवला भारी विक्रम, पटकावला पहिला मान

क्रिकेट : IPL 2020 Final MI vs DC: ट्रेंट बोल्टनं दिले झटके, तरीही दिल्ली कॅपिटल्सच्या सन्मानजनक धावा