लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस - Marathi News | IPL 2025 LSG vs SRH Sunrisers Hyderabad won by 6 wkts Lucknow Super Giants are OUT of the playoffs race in IPL 2025 Now MI And DC Two Team Race In 1 Place | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

या निकालानंतर आता प्लेऑफ्सच्या शर्यतीत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे.  ...

IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही - Marathi News | IPL 2025 Playoffs Scenarios Explained What Needs Mumbai Indians Delhi Capitals And Lucknow Super Giants For Qualify | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही

इथं जाणून घेऊयात प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारण्यासाठी कोणत्या संघासमोर कसे आहे समीकरण? यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका? - Marathi News | IPL 2025 Playoffs Scenarios Explained What MI RCB GT PBKS DC LSG Each Team Needs To Do To Qualify After KKR Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?

RCB ची संधी हुकली, आता कोणता संघ प्लेऑफ्ससाठी पहिल्यांदा ठरू शकतो पात्र  ...

तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Rahul Dravids Witty Tribute To Rohit Sharma After Wankhede Honour Mumbai Indians Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ

मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिलेल्या खास सन्मानामुळे रोहित शर्मा आता सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यासारख्या दिग्गजांच्या पक्तींत जाऊन बसलाय. ...

उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT - Marathi News | The rest of IPL 2025 will start from today; Many legends including Mitchell Starc are OUT from the tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT

IPL 2025 Resumes: स्पर्धेची फायनल ३ जून रोजी होणार ...

बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण... - Marathi News | South African World Test Championship Expected To Leave The IPL 2025 By 26 May | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

मुंबई इंडियन्सच्या संघाला बसेल मोठा फटका, कारण... ...

IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल? - Marathi News | IPL 2025 Restart Update BCCI Wants To Complete IPL May 25 With New Schedule Double Headers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?

लवकरच बीसीसीआय नवे वेळापत्रक जाहीर करणार ...

IPL 2025: धर्मशालाऐवजी आता 'या' मैदानावर खेळवला जाईल पंजाब- मुंबई यांच्यातील सामना - Marathi News | IPL 2025: Punjab Kings vs Mumbai Indians shifted from Dharamsala to Ahmedabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धर्मशालाऐवजी आता 'या' मैदानावर खेळवला जाईल पंजाब- मुंबई यांच्यातील सामना

PBKS vs MI: पंजाब आणि मुंबई यांच्यातील आयपीएल सामना धर्मशाला येथे खेळवला जाणार नाही. ...