मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कंत्राट अदानी प्रॉपर्टीजला देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला यूएईस्थित सेकलिंक टॅक्नॉलॉजीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ही याचिका मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ...
आम्ही कुठेही गेल्यावर आम्हाला लक्ष्य केले जाते. आम्हाला बदलापूर येथील घरात राहता येत नाही. आम्हाला आमच्या घरातून हाकलण्यात आले आहे. आम्ही कल्याणला रेल्वे स्थानकात राहतो. नोकरीही देण्यात येत नाही. त्यामुळे आमच्याकडे पैसे नाहीत, अशी व्यथा पालकांनी न्या ...
होर्डिंग हटविण्याचे काम सरकारचे आणि पालिकेचे आहे. आम्हाला कठोर कारवाई करण्यास भाग पाडू नका. तुम्हाला वेळीच सावध करत आहोत, असा निर्वाणीचा इशाराही न्यायालयाने दिला. ...