लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

आई-वडिलांची जबाबदारी नको, फक्त त्यांचा पैसा हवा? - Marathi News | son Dont want the responsibility of parents, just want their money? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आई-वडिलांची जबाबदारी नको, फक्त त्यांचा पैसा हवा?

आई-वडील नकोत; पण त्यांची संपत्ती हवी, या नव्या मनोवृत्तीला न्यायालयांनी सातत्याने चाप लावला आहे. एकाकी ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दिलासा महत्त्वाचा! ...

विलीनीकरणाचा निर्णय घेण्यास मुंबई हायकोर्टाकडून राज्य सरकारला शेवटची संधी - Marathi News | One last chance for the state government to decide on the merger of st department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलीनीकरणाचा निर्णय घेण्यास मुंबई हायकोर्टाकडून राज्य सरकारला शेवटची संधी

एसटी संप प्रकरणी निर्णय घेण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ ...

लोकल प्रवास आणि लस... पुन्हा न्यायालयात; सक्तीबाबत राज्य सरकारला सवाल - Marathi News | Are train travel restrictions for unvaccinated people justified, asks mumbai HC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल प्रवास आणि लस... पुन्हा न्यायालयात; सक्तीबाबत राज्य सरकारला सवाल

लसीकरण न झालेल्यांवर लागू असलेली लोकल प्रवासबंदी कायम ठेवणे न्याय्य आहे का, असा सवाल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. ...

आई-वडील जिवंत असेपर्यंत संपत्तीत मुलगा हक्क मागू शकत नाही – मुंबई हायकोर्ट - Marathi News | As long as the parents are alive, the Son cannot claim the property - Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आई-वडील जिवंत असेपर्यंत संपत्तीत मुलगा हक्क मागू शकत नाही – मुंबई हायकोर्ट

आईविरोधात याचिका करणाऱ्या मुलाला मुंबई हायकोर्टाने फटकारलं. ...

Hindustani Bhau: आंदोलनाचे आवाहन चुकीचे, विद्यार्थ्यांना का भडकवले? हायकोर्टाने ‘हिंदूस्तानी भाऊ’ला सुनावले - Marathi News | mumbai high court slams vikas pathak alias hindustani bhau and asked why instigate young students to resort to protests | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंदोलनाचे आवाहन चुकीचे, विद्यार्थ्यांना का भडकवले? हायकोर्टाने ‘हिंदूस्तानी भाऊ’ला सुनावले

Hindustani Bhau: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनाचे आवाहन करणे चुकीचे आहे, असे सांगत मुंबई हायकोर्टाने हिंदुस्तानी भाऊला फटकारले. ...

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना सल्ला दिल्यास चुकीचे काय घडले? - Marathi News | what went wrong if the cm advised the governor about the election of the speaker of the legislative assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना सल्ला दिल्यास चुकीचे काय घडले?

विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवड प्रक्रियेसंदर्भातील सुधारित नियमांना उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...

IPS Rashmi Shukla: रश्मी शुक्ला यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, २५ मार्चपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश - Marathi News | Bombay high court grants protection to senior IPS officer Rashmi Shukla in FIR pertaining to Phone Tapping case Pune till March 25th | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रश्मी शुक्ला यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, २५ मार्चपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश

मुंबई उच्च न्यायालायानं २५ मार्च पर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. ...

संताप व्यक्त करत याचिका निकाली; दोन्ही डोसना पर्याय नाही, राज्य सरकार निर्णयावर ठाम - Marathi News | outraged petitions disposed of both doses are not an option the state government insisted on the decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संताप व्यक्त करत याचिका निकाली; दोन्ही डोसना पर्याय नाही, राज्य सरकार निर्णयावर ठाम

राज्य सरकारचा निर्णय दुर्दैवी असून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे, अशा शब्दांत न्यायालयाने संताप व्यक्त केला. ...