वसई-विरार महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांबाबतच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाटा यांच्या खंडपीठाने राज्य सरकार आणि महापालिकांच्या कारभारावर ताशेरे ओढले. ...
Thane Municipal Corporation: ठाण्यातील शीळ गावात ‘ना-बांधकाम’ क्षेत्रावर १७ बेकायदा इमारती उभारण्यात आल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...
Mumbai High Court News: अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी अकरावी प्रवेशासाठी जागा राखीव ठेवणे बंधनकारक करणाऱ्या राज्य सरकारच्या ६ मेच्या अधिसूचनेला उच्च न्यायालयाने गुरुवारी अंतरिम स्थगिती दिली. ...
Mumbai High Court: उच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या थेट प्रक्षेपणासाठी आवश्यक ती तांत्रिक व्यवस्था केली जात असल्याचे मुख्य न्या. आलोक आराधे यांनी मंगळवारी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान सांगितले. ...
Maratha Reservation: मराठा आरक्षण कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर १८ जुलैपासून पुन्हा सुनावणी घेण्यात येईल, असे उच्च न्यायालयाने बुधावारी स्पष्ट केले. ...