ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
high Court News: अतिक्रमण करणाऱ्यांना मोफत सदनिका देणारे राज्य सरकारचे धोरण ‘विचित्र’ असल्याची टिप्पणी करीत, मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय शहर झोपडपट्ट्यांचे शहर म्हणून ओळखले जाते, अशी खंत उच्च न्यायालयाने बुधवारी व्यक्त केली. ...
Mumbai High Court News: तीन महिन्यांपूर्वी राजस्थानला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या महिलेचा शोध घेण्यात पोलिसांनी दाखविलेल्या हलगर्जीपणाबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. ...
न्या. नितीन बोरकर व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने बुधवारी सीबीआयला व तळोजा कारागृहाला त्याच्या या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले. ...