काय घडले? नगरपरिषद अन् नगरपंचायतींच्या मतदानावेळी सावळा गोंधळ; ‘दुबार’ मतदारांमुळे अनेक ठिकाणी राडे, ईव्हीएममध्ये झाले बिघाड, परिणाम काय? दुपारी ३:३० पर्यंत ४७.५१% मतदान, अनेक जण मतदानाला मुकले, अखेरच्या दिवशी आरोप-प्रत्यारोपाचे रूपांतर हाणामारीत ...
शाळा व्यवस्थापनांची निकड समजून न्यायालयाने एप्रिल २००६ मध्ये अंतरिम दिलासा दिला. शाळांना डी.एड. शिक्षक सापडेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपी पात्र बी.एड. शिक्षकांची नियुक्ती करण्याची परवानगी दिली. ...
आतापर्यंत ती पाडण्यात का आली नाहीत, याचे स्पष्टीकरण द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाण्याच्या तहसीलदारांना दिले. ...
कोर्टाकडून मोठा दिलासा: धर्मांतरानंतरही मुलाच्या जन्माचा दाखला हिंदू नावाचा, मात्र शैक्षणिक कागदपत्रांवर ख्रिस्ती नाव; तब्बल १४ वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय ...
शहरातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. या महिन्यात हवेचा निर्देशांक ३०० पेक्षा अधिक आहे, असे याचिकाकर्त्यांचे वकील डी. खंबाटा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले ...
Mumbai High Court News: पुण्यातील एका व्यावसायिकाने त्याचे खरे उत्पन्न लपविल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने त्याला चांगलेच फटकारून त्याच्या विभक्त पत्नीच्या अंतरिम देखभालीच्या खर्चात सातपट वाढ केली. आता तिला ३.५० लाख रुपये दरमहा मिळणार आहेत. ...