लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

'धनंजय मुंडे यांच्याविरोधातील पुराव्यांचा ईडीमार्फत तपास व्हावा'; न्यायालयाने मागणी फेटाळली - Marathi News | 'Evidence against Dhananjay Munde should be investigated by ED'; Court rejects demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'धनंजय मुंडे यांच्याविरोधातील पुराव्यांचा ईडीमार्फत तपास व्हावा'; न्यायालयाने मागणी फेटाळली

Dhananjay Munde News: शेल कंपन्यांमध्ये गुंतविलेली रक्कम कुठून आली, याचा सखोल तपास करण्यात यावा, असा आरोप याचिकाकर्त्याने केला होता. ...

तुमचा निधी मिळेपर्यंत रुग्ण जगणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले - Marathi News | The patient will not survive until you get your funds; Bombay High Court tells the Maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमचा निधी मिळेपर्यंत रुग्ण जगणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले

गेल्या वर्षी नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात अर्भकांच्या व सज्ञानांच्या झालेल्या मृत्यूबाबत न्यायालयाने स्वयंप्रेरणेने याचिका दाखल करून घेतली. ...

कराड-मुंडेंना दिलासा: ED चौकशीबाबतची याचिका कोर्टाने फेटाळली, याचिकाकर्त्याला दंड! - Marathi News | Relief for Karad-Munde: Court rejects petition regarding ED investigation, fines petitioner! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कराड-मुंडेंना दिलासा: ED चौकशीबाबतची याचिका कोर्टाने फेटाळली, याचिकाकर्त्याला दंड!

नंजय मुंडे आणि वाल्मीक कराड या दोघांभोवतीची ईडी चौकशीची टांगती तलवार तूर्तास तरी दूर झाली आहे. ...

"अनेक डरपोक गद्दार झाले, पळून गेले; पण आमचा भाऊ सूरज..."; आदित्य ठाकरेंची खास पोस्ट - Marathi News | aditya thackeray special post tweet on suraj chavan after bmc khichdi scam Mumbai high court grants bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अनेक डरपोक गद्दार झाले, पळून गेले; पण आमचा भाऊ सूरज..."; आदित्य ठाकरेंची खास पोस्ट

Aditya Thackeray Suraj Chavan : गेल्या वर्षभरापासून सूरज चव्हाण तुरुंगात होते, अखेर आज त्यांना जामीन मंजूर झाला ...

'६ नंतर झालेल्या मतदानावर दोन आठवड्यात उत्तर द्या', हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश - Marathi News | Reply to Maharashtra Assembly polls held after 6 pm in two weeks, High Court orders Election Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'६ नंतर झालेल्या मतदानावर दोन आठवड्यात उत्तर द्या', हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश

उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे. ...

'...तर तो कट्टर गुन्हेगार बनेल'; मुंबई उच्च न्यायालयाने विद्यार्थ्याला जामीन देताना काय म्हटले? - Marathi News | 'He is likely to become a hardened criminal'; Bombay High Court grants bail to student | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तो कट्टर गुन्हेगार बनण्याची शक्यता'; मुंबई उच्च न्यायालयाने विद्यार्थ्याला दिला जामीन

आरोपीला कारागृहात ठेवले तर तो कट्टर गुन्हेगार बनेल. कारण तो त्याच्याबरोबरचे आरोपी तशाच पद्धतीने आयुष्यात पुढे जाताना पाहील, असे न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने म्हटले.  ...

दारूच्या बाटलीवरही कॅन्सर धोक्याचा इशारा द्या; एफएसएसआयएला उच्च न्यायालयाची नोटीस - Marathi News | Put a cancer warning on liquor bottles too says high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दारूच्या बाटलीवरही कॅन्सर धोक्याचा इशारा द्या; एफएसएसआयएला उच्च न्यायालयाची नोटीस

दारूच्या बाटल्यांवर कॅन्सरबाबत कोणताही धोकादायक इशारा न दिल्याने दारू सेवनाशी संबंधित आरोग्याचे धोके वाढतात. ...

पालिका प्रसूतिगृहांचे होणार सोशल ऑडिट; उच्च न्यायालयाकडून आठ सदस्यांची समिती स्थापन - Marathi News | Social audit of municipal maternity hospitals to be conducted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका प्रसूतिगृहांचे होणार सोशल ऑडिट; उच्च न्यायालयाकडून आठ सदस्यांची समिती स्थापन

पालिका रुग्णालयाने दाखविलेल्या निष्काळजीपणाविरोधात महिलेचे पती खुसरुद्दीन अन्सारी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...