पती कोमात असल्याने, पत्नीला आधीच खूप मानसिक त्रास झाला आहे. आम्हाला त्यांना आणखी त्रास द्यायचा नााही, असे म्हणत, उच्च न्यायालयाने शुक्रवारी नवी मुंबईतील एका महिलेला तिच्या ६३ वर्षीय पतीचे बँक खाते चालविण्याची परवानगी दिली. ...
सत्तावीस आठवड्यांची गर्भवती असलेल्या १६ वर्षीय मुलीला गर्भपात करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. नकार देताना उच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या पॅनेलने सादर केलेल्या अहवालाचा आधार घेत म्हटले की ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पामुळे मुंबईच्या रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल. हा प्रकल्प मुंबईकरांसाठी महत्त्वाचा असल्याने बांधकामादरम्यान होणाºया समस्यांबरोबर थोडी तडजोड करावी. ...
बलात्कार व अॅसिड हल्ला पीडितांसाठी असलेल्या मनोधैर्य योजनेत सारासार विचार न करता सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यात कुठेही तर्कसुसंगतता नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने ...
विरोधक व उदारमतवादी मूल्यांना संपविण्याची वाढती प्रवृत्ती धोकादायक असून त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने बंगळुरूच्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा हवाला देत गुरुवारी नोंदवले. ...
महापालिका अपुरा पाणीपुरवठा करत असल्याने ठाण्यातील घोडबंदर, तसेच पुण्यातील बालेवाडी व बाणेर परिसरात नवे बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये स्थगिती दिली होती. ...
हरित लवादाची पश्चिम छेत्रीय शाखा म्हणजेच पुणे शाखा गोव्यातील दाव्यांसाठी बंद करण्याचा गोवा व केंद्र सरकारचा मनसुबा मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उधळून लावला आहे. ...