लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

ओला, उबरच्या प्रवाशांची उच्च न्यायालयाला चिंता; सुरक्षा निर्देशांबाबत काय पावले उचलली? - Marathi News | mumbai high court concerned about ola uber passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला, उबरच्या प्रवाशांची उच्च न्यायालयाला चिंता; सुरक्षा निर्देशांबाबत काय पावले उचलली?

यासंदर्भात राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. ...

...तर फसवणाऱ्या बिल्डर्सवर कारवाई; हायकोर्टाचा इशारा - Marathi News | then action against cheating builders high court warns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर फसवणाऱ्या बिल्डर्सवर कारवाई; हायकोर्टाचा इशारा

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत अनेक राखीव भूखंडावर विकासक अनधिकृत बांधकाम उभारतात. ...

न्यायालयाच्या आदेशाचा राजकीय पक्षांना आदर नाही; बेकायदा होर्डिंग्जवरून हायकोर्टाने सुनावले - Marathi News | political parties do not respect court orders mumbai high court slams on illegal hoardings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायालयाच्या आदेशाचा राजकीय पक्षांना आदर नाही; बेकायदा होर्डिंग्जवरून हायकोर्टाने सुनावले

राजकीय पक्ष व त्यांच्या संघटना न्यायालयाच्या आदेशांचा अनादर करत असल्याबद्दल मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांनी चिंता व्यक्त केली. ...

बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांना वाटते हल्ल्याची भीती - Marathi News | badlapur case accused akshay shinde family fears attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांना वाटते हल्ल्याची भीती

तपास पूर्ण, पोलिसांचे निलंबन; एसआयटीची माहिती ...

ठाणे-बोरीवली बोगद्याच्या आरसी प्लांटवरून नोटीस; एमपीसीबीला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश - Marathi News | notice from rc plant of thane borivali tunnel mpcb directed to submit affidavit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे-बोरीवली बोगद्याच्या आरसी प्लांटवरून नोटीस; एमपीसीबीला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

आरएमसी प्लांट सध्या जेथे ठेवला आहे, येथून योग्य ठिकाणी स्थालांतरित करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. ...

आता विधान परिषदेतील 'त्या' सात आमदारांच्या नियुक्तीला आव्हान; १५ जानेवारीला सुनावणी - Marathi News | the appointment of those seven mla in the legislative council is being challenged hearing on 15 january in mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता विधान परिषदेतील 'त्या' सात आमदारांच्या नियुक्तीला आव्हान; १५ जानेवारीला सुनावणी

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...

वैद्यकीय पायाभूत सुविधा खर्चाचा तपशील द्या; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश - Marathi News | provide details of medical infrastructure expenditure the mumbai high court directs state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय पायाभूत सुविधा खर्चाचा तपशील द्या; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

सरकारी रुग्णालयांत वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांसाठी निश्चित करण्यात आलेल्या निधीचा वापर सरकार करत नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. ...

नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? समीर वानखेडे प्रकरणात कोर्टाचे पोलिसांना महत्त्वाचे निर्देश - Marathi News | sameer wankhede allegations on nawab malik will be investigated within four weeks mumbai police assures mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? समीर वानखेडे प्रकरणात कोर्टाचे पोलिसांना महत्त्वाचे निर्देश

Nawab Malik Sameer Wankhede High Court Case: समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ...