लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट, मराठी बातम्या

Mumbai high court, Latest Marathi News

आई-वडील जिवंत असेपर्यंत संपत्तीत मुलगा हक्क मागू शकत नाही – मुंबई हायकोर्ट - Marathi News | As long as the parents are alive, the Son cannot claim the property - Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आई-वडील जिवंत असेपर्यंत संपत्तीत मुलगा हक्क मागू शकत नाही – मुंबई हायकोर्ट

आईविरोधात याचिका करणाऱ्या मुलाला मुंबई हायकोर्टाने फटकारलं. ...

Hindustani Bhau: आंदोलनाचे आवाहन चुकीचे, विद्यार्थ्यांना का भडकवले? हायकोर्टाने ‘हिंदूस्तानी भाऊ’ला सुनावले - Marathi News | mumbai high court slams vikas pathak alias hindustani bhau and asked why instigate young students to resort to protests | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंदोलनाचे आवाहन चुकीचे, विद्यार्थ्यांना का भडकवले? हायकोर्टाने ‘हिंदूस्तानी भाऊ’ला सुनावले

Hindustani Bhau: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनाचे आवाहन करणे चुकीचे आहे, असे सांगत मुंबई हायकोर्टाने हिंदुस्तानी भाऊला फटकारले. ...

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना सल्ला दिल्यास चुकीचे काय घडले? - Marathi News | what went wrong if the cm advised the governor about the election of the speaker of the legislative assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना सल्ला दिल्यास चुकीचे काय घडले?

विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवड प्रक्रियेसंदर्भातील सुधारित नियमांना उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...

IPS Rashmi Shukla: रश्मी शुक्ला यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, २५ मार्चपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश - Marathi News | Bombay high court grants protection to senior IPS officer Rashmi Shukla in FIR pertaining to Phone Tapping case Pune till March 25th | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रश्मी शुक्ला यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, २५ मार्चपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश

मुंबई उच्च न्यायालायानं २५ मार्च पर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. ...

संताप व्यक्त करत याचिका निकाली; दोन्ही डोसना पर्याय नाही, राज्य सरकार निर्णयावर ठाम - Marathi News | outraged petitions disposed of both doses are not an option the state government insisted on the decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संताप व्यक्त करत याचिका निकाली; दोन्ही डोसना पर्याय नाही, राज्य सरकार निर्णयावर ठाम

राज्य सरकारचा निर्णय दुर्दैवी असून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे, अशा शब्दांत न्यायालयाने संताप व्यक्त केला. ...

नवाब मलिक यांना तातडीचा दिलासा नाही; ईडीला ७ मार्चपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश - Marathi News | nawab malik has no immediate relief ed directed to reply by march 7 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिक यांना तातडीचा दिलासा नाही; ईडीला ७ मार्चपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश

अटकेला आव्हान देणाऱ्या नवाब मलिक यांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी उच्च न्यायालयाने ईडीला ७ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. ...

आव्हान देणारी याचिका मागे घेता की आम्ही फेटाळून लावू; हायकोर्टाची सचिन वाझेला तंबी - Marathi News | mumbai high court slams sachin waze withdraw challenging petitions that we reject | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आव्हान देणारी याचिका मागे घेता की आम्ही फेटाळून लावू; हायकोर्टाची सचिन वाझेला तंबी

चांदीवाल आयोगाने दिलेल्या आदेशांच्या वैधतेला सचिन वाझे याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...

नवाब मलिकांच्या याचिकेवर आज सुनावणी? ईडी कोठडी रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव - Marathi News | nawab malik petition to be heard today application in high court to cancel ed custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांच्या याचिकेवर आज सुनावणी? ईडी कोठडी रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव

नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ...