लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट, मराठी बातम्या

Mumbai high court, Latest Marathi News

ST Workers Strike: ...तर एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईस सरकार मोकळे, हायकोर्टाचा स्पष्ट निर्णय - Marathi News | ST Workers Strike: ... then the government will take action against ST workers, clear decision of the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईस सरकार मोकळे, हायकोर्टाचा स्पष्ट निर्णय

ST Workers Strike: १५ एप्रिलपर्यंत संपकरी कर्मचारी सेवेत रुजू झाले नाहीत तर राज्य सरकार कायद्याप्रमाणे कारवाई करण्यास मोकळे आहे, असेही उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. ...

वुडहाऊस यांचे पुस्तक नाकारणे हास्यास्पद - उच्च न्यायालय - Marathi News | Rejection of Woodhouse's book is ridiculous - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वुडहाऊस यांचे पुस्तक नाकारणे हास्यास्पद - उच्च न्यायालय

Court News: गौतम नवलखा यांना तळोजा कारागृह प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव प्रसिद्ध इंग्रजी विनोदी लेखक पी. जी. वुडहाऊस यांचे पुस्तक देण्यास नकार देणे हेच हास्यास्पद आहे, असे उच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले. ...

"न्यायाधीशांच्या रिक्त पदांसाठी कायमस्वरूपी यंत्रणा स्थापन करा" - Marathi News | Establish a permanent mechanism for vacancies of judges petition in mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"न्यायाधीशांच्या रिक्त पदांसाठी कायमस्वरूपी यंत्रणा स्थापन करा"

मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका; कमी संख्येबद्दल चिंता ...

मेट्रोचा पाणीपुरवठा कायम ठेवा; हायकोर्टाचे मुंबई महापालिकेला निर्देश - Marathi News | Maintain Metro water supply mumbai High Court directs bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोचा पाणीपुरवठा कायम ठेवा; हायकोर्टाचे मुंबई महापालिकेला निर्देश

उच्च न्यायालयाने पालिकेला मेट्रोची मलनिस्सारण वाहिनी व पाणीपुरवठा तात्पुरता बंद न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे एमएमओपीएलला दिलासा मिळाला आहे. ...

नारायण राणेंना मोठा दिलासा! मुंबईतील बंगल्यावरील कारवाई मागे; BMC ची हायकोर्टात माहिती - Marathi News | big relief to union minister narayan rane bmc take back notice of action on adhish bungalow in juhu mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणेंना मोठा दिलासा! मुंबईतील बंगल्यावरील कारवाई मागे; BMC ची हायकोर्टात माहिती

Narayan Rane: मुंबई महानगरपालिकेने अनपेक्षितपणे नारायण राणे यांच्या बंगल्याला बजावलेली नोटीस मागे घेतली आहे. ...

आई-वडिलांची जबाबदारी नको, फक्त त्यांचा पैसा हवा? - Marathi News | son Dont want the responsibility of parents, just want their money? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आई-वडिलांची जबाबदारी नको, फक्त त्यांचा पैसा हवा?

आई-वडील नकोत; पण त्यांची संपत्ती हवी, या नव्या मनोवृत्तीला न्यायालयांनी सातत्याने चाप लावला आहे. एकाकी ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दिलासा महत्त्वाचा! ...

विलीनीकरणाचा निर्णय घेण्यास मुंबई हायकोर्टाकडून राज्य सरकारला शेवटची संधी - Marathi News | One last chance for the state government to decide on the merger of st department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलीनीकरणाचा निर्णय घेण्यास मुंबई हायकोर्टाकडून राज्य सरकारला शेवटची संधी

एसटी संप प्रकरणी निर्णय घेण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ ...

लोकल प्रवास आणि लस... पुन्हा न्यायालयात; सक्तीबाबत राज्य सरकारला सवाल - Marathi News | Are train travel restrictions for unvaccinated people justified, asks mumbai HC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल प्रवास आणि लस... पुन्हा न्यायालयात; सक्तीबाबत राज्य सरकारला सवाल

लसीकरण न झालेल्यांवर लागू असलेली लोकल प्रवासबंदी कायम ठेवणे न्याय्य आहे का, असा सवाल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. ...