लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट, मराठी बातम्या

Mumbai high court, Latest Marathi News

मुंबई महापालिका, म्हाडाला हायकोर्टाने घेतले फैलावर; खासगी पक्षाप्रमाणे वागू नका! - Marathi News | Mumbai High Court slams BMC, MHADA said Do not act like a private party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका, म्हाडाला हायकोर्टाने घेतले फैलावर; खासगी पक्षाप्रमाणे वागू नका!

जबाबदारी पार पाडण्यात कमी पडलात; न्यायालयाने सुनावले खडेबोल ...

आकडेवारीवरून मागासपणा ठरतो का? मराठा आरक्षण प्रकरणात उच्च न्यायालयाचा सवाल - Marathi News | Does statistics determine backwardness The question of the High Court in the Maratha reservation case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आकडेवारीवरून मागासपणा ठरतो का? मराठा आरक्षण प्रकरणात उच्च न्यायालयाचा सवाल

आकडेवारीत अनेक विसंगती असल्याचा याचिककर्त्यांचे वकील प्रदीप संचेती यांचा आक्षेप ...

झोपड्या पाडल्याची ‘एसआयटी’मार्फत चौकशी; पवईतील कारवाईबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Investigation through 'SIT' into demolition of huts; High Court's direction regarding proceedings in Powai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपड्या पाडल्याची ‘एसआयटी’मार्फत चौकशी; पवईतील कारवाईबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश

२८ रहिवाशांनी कारवाईविरोधात उच्च न्यायालयात घेतली धाव ...

फॉरेन्सिक लॅबमध्ये भरती का नाही? मुंबई उच्च न्यायालयाची विचारणा; हजारो खटले प्रलंबित  - Marathi News | Why not recruit in forensic lab? Bombay High Court Inquiry; Thousands of lawsuits are pending  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फॉरेन्सिक लॅबमध्ये भरती का नाही? मुंबई उच्च न्यायालयाची विचारणा; हजारो खटले प्रलंबित 

वांद्रे पोलिसांनी ६ ऑक्टोबर २०२३ रोजी मोबाइल हँडसेट, हार्ड डिस्क आणि एक लॅपटॉप कलिना येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवले; पण  त्यांना अद्याप अहवाल मिळाला नाही. ...

भारताच्या उदारतेचा गैरफायदा घेऊ नका; येमेनी निर्वासिताला न्यायालयाने सुनावले - Marathi News | high court slams do not take advantage of india generosity a yemeni refugee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारताच्या उदारतेचा गैरफायदा घेऊ नका; येमेनी निर्वासिताला न्यायालयाने सुनावले

हसन याने याबाबत दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, तो भारतात गेली १० वर्षे राहत आहे. ...

‘लाडकी बहीण योजने’ला स्थगिती देता येणार नाही; दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | ladki bahin yojana cannot be suspended decision of the high court on the writ petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडकी बहीण योजने’ला स्थगिती देता येणार नाही; दाखल याचिकेवर उच्च न्यायालयाचा निर्णय

या याचिकेमध्ये राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी इंटर्नशिप उपलब्ध करणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अधिसूचना रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. ...

तुम्ही बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न विनोदाचा केला आहे; हायकोर्टाने सरकार, महापालिकेला सुनावले - Marathi News | you have made the issue of illegal hawkers a joke high court slams the govt and municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न विनोदाचा केला आहे; हायकोर्टाने सरकार, महापालिकेला सुनावले

अनधिकृत फेरीवाले, विक्रते यांच्यावर अंकुश बसावा, यासाठी  स्ट्रीट व्हेंडर्स कायदा २०१४ मध्ये लागू करण्यात आला. ...

खासदार नरेश म्हस्केंना हायकोर्टाचे समन्स; निवडणुकीला राजन विचारे यांनी दिले आव्हान - Marathi News | high court summons to mp naresh mhaske | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार नरेश म्हस्केंना हायकोर्टाचे समन्स; निवडणुकीला राजन विचारे यांनी दिले आव्हान

नरेश म्हस्के व अन्य २२ जणांना समन्स बजावत २ सप्टेंबरला सुनावणी ठेवली. ...