लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट, मराठी बातम्या

Mumbai high court, Latest Marathi News

प्रदूषणनियंत्रणाच्या विविध उपाययोजना या केवळ दाखविण्यापुरत्याच; मुंबई उच्च न्यायालयाचा संताप - Marathi News | Various pollution control measures are just for show Mumbai High Court expresses anger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषणनियंत्रणाच्या विविध उपाययोजना या केवळ दाखविण्यापुरत्याच; मुंबई उच्च न्यायालयाचा संताप

राज्य सरकार, एमपीसीबी, पालिकेला घेतले फैलावर ...

माघी गणेशोत्सवापासून बाप्पांची मूर्ती शाडूची; उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू - Marathi News | Bappa's idol to be covered with mud from Maghi Ganeshotsav; Implementation of High Court order begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माघी गणेशोत्सवापासून बाप्पांची मूर्ती शाडूची; उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू

मुंबई महापालिकेने परिपत्रक काढत केली अंमलबजावणी ...

‘त्या’ आरक्षित भूखंडांच्या वापरासाठी काय पावले उचलली? चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करा! - Marathi News | Court directs Thane Municipal Commissioner to submit affidavit on steps taken for utilization of reserved plots | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्या’ आरक्षित भूखंडांच्या वापरासाठी काय पावले उचलली? चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करा!

ठाणे पालिका आयुक्तांना न्यायालयाचे निर्देश ...

बुद्ध्यांक कमी, तरी मुलीला आई होण्याचा अधिकार: उच्च न्यायालय; विवाहाबाबत चाचपणीची सूचना - Marathi News | Even if the IQ is low, a girl has the right to become a mother said High Court Suggests investigation into marriage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुद्ध्यांक कमी, तरी मुलीला आई होण्याचा अधिकार: उच्च न्यायालय; विवाहाबाबत चाचपणीची सूचना

‘दत्तक पालकांना आपले कर्तव्य पार पाडावेच लागेल’ ...

म्हाडा, सोलापूर पालिकेस हायकोर्टाने ठोठावला दंड; २४ वर्षे जमीन ताब्यात ठेवून अधिसूचना नाही - Marathi News | High Court fines MHADA, Solapur Municipality; Land held in possession for 24 years without notification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा, सोलापूर पालिकेस हायकोर्टाने ठोठावला दंड; २४ वर्षे जमीन ताब्यात ठेवून अधिसूचना नाही

याप्रकरणी तिन्ही जमीन मालकांना प्रत्येकी ५० हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले ...

धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; आता करुणा मुंडेही मैदानात, थेट हायकोर्टात धाव - Marathi News | Dhananjay Munde problems are likely to increase Karuna Munde Petition in the High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; आता करुणा मुंडेही मैदानात, थेट हायकोर्टात धाव

धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. ...

दत्तक मुलीचा गर्भपात करण्याची मागणी धक्कादायक; उच्च न्यायालयाने पालकांना धरले धारेवर - Marathi News | Shocking demand to abort adopted daughter; High Court takes parents to task | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दत्तक मुलीचा गर्भपात करण्याची मागणी धक्कादायक; उच्च न्यायालयाने पालकांना धरले धारेवर

मुलीचे मानसिक आरोग्य ठीक नसल्याचा दावा; पुढील सुनावणी ८ जानेवारीला ...

प्राधिकरणांच्या नाकर्तेपणामुळे प्रदूषण होणे वेदनादायक; हवेच्या दर्जाबाबत हायकोर्टाने खडसावले - Marathi News | pollution due to inaction of authorities is painful high court reprimands on air quality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्राधिकरणांच्या नाकर्तेपणामुळे प्रदूषण होणे वेदनादायक; हवेच्या दर्जाबाबत हायकोर्टाने खडसावले

पुढील सुनावणी ९ जानेवारी २०२५ रोजी ठेवली. ...