लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट, मराठी बातम्या

Mumbai high court, Latest Marathi News

Mumbai Noise Pollution: लाऊडस्पीकरचा वापर ‘आवश्यक धर्मप्रथा’ नाही, उच्च न्यायालयाने केलं स्पष्ट - Marathi News | Use of loudspeakers is not a ‘necessary religious practice’ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Noise Pollution: लाऊडस्पीकरचा वापर ‘आवश्यक धर्मप्रथा’ नाही, उच्च न्यायालयाने केलं स्पष्ट

Mumbai High Court on Noise Pollution: प्रार्थना किंवा धार्मिक प्रवचनासाठी लाऊड स्पीकरचा वापर करणे हा कोणत्याही धर्माचा अत्यावश्यक भाग नाही, असे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले. ...

जमीन हस्तांतरणावरील ‘जीएसटी’चा निर्णय रद्द, पुनर्विचार करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | High Court quashes GST decision on land transfer, orders reconsideration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जमीन हस्तांतरणावरील ‘जीएसटी’चा निर्णय रद्द, पुनर्विचार करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

High Court News: जमीन व त्यावर बांधण्यात आलेली इमारत तिसऱ्या पक्षाला हस्तांतरित करण्यासंबंधी करण्यात येणाऱ्या करारावर लावलेला जीएसटी मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला. ...

पोलिसांचे चुकलेच, टोरेस फसवणूकप्रकरणी उच्च न्यायालयाने फटकारले - Marathi News | Police made a mistake, High Court reprimands in Torres fraud case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांचे चुकलेच, टोरेस फसवणूकप्रकरणी उच्च न्यायालयाने फटकारले

Torres Fraud Case: टोरेस गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याच्या कर्तव्यात मुंबई पोलिसांनी कसूर केली, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने फटकारले. घोटाळ्याबाबत कोणीही तत्परता दाखविली नाही. ...

पीओपी मूर्तींबाबत ठोस भूमिका नाही, मूर्तिकारांसमवेतची बैठक निष्फळ - Marathi News | POP Ganesh Idols: No concrete stance on POP idols, meeting with sculptors fruitless | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीओपी मूर्तींबाबत ठोस भूमिका नाही, मूर्तिकारांसमवेतची बैठक निष्फळ

POP Ganesh Idols: गणपती मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) नसाव्यात असा स्पष्ट आदेश मागील वर्षी उच्च न्यायालयाने देऊनही यावर्षी या आदेशाची अंमलबजावणी होणार की नाही याबाबत राज्य सरकारची ठोस भूमिका ठरलेली नाही.   ...

ईडीला लाखाचा दंड, नागरिकांचा छळ थांबवा, हायकोर्टाने सुनावले खडे बोल - Marathi News | ED fined one lakh, stop torturing citizens, High Court gave strong words | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीला लाखाचा दंड, नागरिकांचा छळ थांबवा, हायकोर्टाने सुनावले खडे बोल

Mumbai High Court News:  ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याची वेळ आली आहे. कायदा हातात घेऊन नागरिकांची छळवणूक करणे थांबवा, असे खडे बोल सुनावत  उच्च न्यायालयाने ईडीला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला. ...

इक्बाल छागला; एक असामान्य माणूस - Marathi News | Iqbal Chagla; An extraordinary man | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इक्बाल छागला; एक असामान्य माणूस

Mumbai High Court: इक्बाल छागला यांच्या निधनाने भारतीय वकिली क्षेत्रातील सर्वोत्तम असे कायदेविषयक कौशल्य असलेला, अढळ सचोटी, घटनात्मक मूल्यांशी अतूट बांधिलकी असणारा खऱ्या अर्थाने एक अधिवक्ता हरपला आहे. ...

उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी आलोक आराधे - Marathi News | Alok Aradhe appointed as Chief Justice of the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी आलोक आराधे

न्यायमूर्ती आराधे यांची २००९मध्ये मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. ...

कोट्यातून १२ आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्यपालांनी न घेणे अस्वस्थ करणारे: हायकोर्ट - Marathi News | Governor's failure to take decision to appoint 12 MLAs from quota disturbing: High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोट्यातून १२ आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्यपालांनी न घेणे अस्वस्थ करणारे: हायकोर्ट

मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर झाली सुनावणी ...