29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत Read More
मुसळधार पावसाने गेल्या आठवड्यात मुंबईची तुंबापुरी केली. पम्पिंग स्टेशन, पाणी उपसणारे पंपही मुंबईला दिलासा देऊ न शकल्याचे तीव्र पडसाद महापालिका मुख्यालयात शुक्रवारी सायंकाळी पार पडलेल्या मासिक आढावा बैठकीत उमटले. ...
मुंबईत २९ आॅगस्टला पडलेल्या मुसळधार पावसाने प्रशासनासह मुंबईकरांना खडबडून जागे केले; आणि पुन्हा एकदा नालेसफाई, कचरा आणि प्लास्टिकच्या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. ...
२९ आॅगस्ट रोजी पावसाने उडवलेल्या हाहाकारात मुंबई आणि ठाण्यातील हजारो नागरिकांना फटका बसला. ठाण्यातील किमान सहा जण अतिवृष्टीत वाहून गेले असून त्यांच्या कुटुंबीयांची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. ...
मंगळवारी मुंबईत अतिवृष्टी झाली. त्याचा फटका जनसामान्यांना चांगलाच बसला. या पावसामुळे कितीतरी बळी गेले. त्यात एक बळी गेला, तो प्रसिद्ध गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर यांचा. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय क्षेत्राची खूपच हानी झाली आहे. त्यांच्या ...
एलफिन्स्टन रोड जंक्शनजवळच्या उघड्या मॅनहोलमध्ये पडून बॉम्बे हॉस्पिटलचे प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. एका वरिष्ठ डॉक्टरच्या मृत्यूमुळे आम्हालाही दु:ख वाटत आहे ...
मंगळवारी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान मदतकार्य करणा-या महापालिकेच्या सुमारे ३० हजार कर्मचाºयांसह विविध कार्यकर्ते, नागरिक यांना पावसाच्या पाण्यामधून चालावे लागले. ...