29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत Read More
अतिवृष्टीमुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झालेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि मुंबई पोलिस आयुक्तालयातून परिस्थितीचा आढावा घेतला ...
पावसामुळे रस्तेच नव्हे, तर रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचल्याने पश्चिम आणि मध्य रेल्वेचे सर्व मार्ग बंद पडले. त्यामुळे दक्षिण मुंबईतील चाकरमान्यांनी घराकडे धाव घेण्यास सुरूवात केली. ...
ठाणे : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मंगळवारी रौद्र रूप दाखवत ठाणे जिल्ह्यास झोडपून काढले. मंगळवारी दिवसभरात ठाण्यात तब्बल २८९ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाच्या तडाख्यात कळव्यातील मुकंद कंपनीजवळ तिघे बुडाल्याचे वृत्त आहे. ठाणे-मुंबई रेल्वे वा ...
मुंबईत आकाश फाटले असतानाच मंगळवारी राज्यतही सर्वदूर धो-धो पाऊस कोसळला. कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली. पश्चिम महाराष्ट्रातील नद्या दुधडी भरुन वाहू लागल्या असून धरणांमधून विसर्ग करण्यात आल्याने ...
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी रौद्ररूप धारण केले. हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गांवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली होती. ...