29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत Read More
मुसळधार पावसामुळे मुंबईकरांच्या लाईफ लाइनला ब्रेक लागला. बुधवारी बहुतांशी ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली. मात्र रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रशासनाने सर्व लोकल फेऱ्या या 'विशेष' फेऱ्या म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला. ...
मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची मंगळवारी दाणादाण उडाली. मुंबईची दुरवस्था होण्याला पूर्णतः शिवसेना-भाजपाच जबाबदार आहेत, असा आरोप काँग्रेसचे संजय निरुपम यांनी केला आहे. ...