लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबईत पावसाचा हाहाकार

मुंबईत पावसाचा हाहाकार, मराठी बातम्या

Mumbai flooded, Latest Marathi News

29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत
Read More
पावसाचा अंदाज चुकला, इशारा मात्र कायम, हवामान खाते नापास - Marathi News | Due to rain forecast, only warning, permanent weather account | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाचा अंदाज चुकला, इशारा मात्र कायम, हवामान खाते नापास

मुंबई शहरासह उपनगराला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले असतानाच, बुधवारीही मुंबईत मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला होता. ...

महापालिकेने केलेल्या कामांमुळेच मुंबई पूर्वपदावर,  तब्बल ९ किलोमीटर उंचीचा ढग होता - उद्धव ठाकरे - Marathi News | Due to the works done by municipal corporation, Mumbai was on the eastern side, a cloud of 9 kilometers high - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेने केलेल्या कामांमुळेच मुंबई पूर्वपदावर,  तब्बल ९ किलोमीटर उंचीचा ढग होता - उद्धव ठाकरे

मंगळवारी मुंबईवर तब्बल ९ किलोमीटर उंचीचा ढग होता. एका मर्यादेपर्यंत आपण निसर्गाशी मुकाबला करू शकतो. ...

पावसाचे धुमशान : कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील आर्द्रतेने मुंबईवर संकट - Marathi News | Rainfall: Low pressure belt and Arab sea calamity crisis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाचे धुमशान : कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील आर्द्रतेने मुंबईवर संकट

तीन दिवसांपासून तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील आर्द्रता यांमुळे मुंबई व कोकण परिसरात मोठ्या प्रमाणावर ढगांची निर्मिती होऊन अतिवृष्टी झाल्याचे हवामानशास्त्रज्ञांनी सांगितले.  ...

लाइफलाइन पुन्हा धावू लागली, ‘विशेष लोकल’ने मुंबईकरांचा प्रवास संथगतीने सुरू - Marathi News | Lifeline started again, 'Special Local' started with the journey of Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाइफलाइन पुन्हा धावू लागली, ‘विशेष लोकल’ने मुंबईकरांचा प्रवास संथगतीने सुरू

मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची लाइफलाइन समजल्या जाणाºया रेल्वेवाहतुकीला ‘ब्रेक’ लागला. बुधवारी बहुतांशी ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली. ...

पावसात भिजताय... ही काळजी घ्याच! दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता - Marathi News | Wear the rain ... take care of it! The possibility of increasing the number of pandemic diseases due to contaminated water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसात भिजताय... ही काळजी घ्याच! दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता

मुंबापुरीला मंगळवारी पावसाने झोडपले, या पावसात अनेक मुंबईकरांना बराच काळ भिजावे लागले. त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्यातून चालावे लागले. मात्र पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे आणि बराच काळ चालल्यामुळे आजारांचा धोकाही बळावू शकतो. ...

‘अस्मानी’ संकटात ‘सुल्तानी’चीही भर - Marathi News | Sultani also stressed in the 'Assamese' crisis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘अस्मानी’ संकटात ‘सुल्तानी’चीही भर

मुंबईत मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीने मुंबई व आसपासच्या शहरांची जी अवस्था झाली आणि लाखो लोकांचे जे हाल झाले, त्याला महापालिका, राज्य सरकार व सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी यांची बेपर्वाई, अनास्था आणि गलथान कारभार कारणीभूत आ ...

‘कोसळधारे’त १२ जणांचा मृत्यू, तर ४०हून अधिक जखमी; आकडा वाढण्याची शक्यता - Marathi News | 12 dead, more than 40 injured in 'collapsing' The possibility of increasing the figure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोसळधारे’त १२ जणांचा मृत्यू, तर ४०हून अधिक जखमी; आकडा वाढण्याची शक्यता

अभूतपूर्व ‘कोसळधारे’मुळे झालेले दुष्परिणाम आता समोर येत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये दोन बालकांसह १२ जणांचा अंगावर भिंत पडून अथवा पाण्यात वाहून मृत्यू झाला आहे, तर ४०हून अधिक जण जखमी असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ...

मुंबईत पावसात वेगवेगळया दुर्घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू, 16 जण जखमी - Marathi News | 19 killed, 16 injured in torrential rains in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत पावसात वेगवेगळया दुर्घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू, 16 जण जखमी

मुंबईला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. सर्वत्र हाहाकार उडवून देणा-या या पावसामुळे एकूण 19 जणांचा मृत्यू झाला. ...