लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबईत पावसाचा हाहाकार

मुंबईत पावसाचा हाहाकार, मराठी बातम्या

Mumbai flooded, Latest Marathi News

29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत
Read More
वर्षभरात विविध दुर्घटनांमध्ये 118 मुंबईकरांचा गेला बळी  - Marathi News | In 2017, 118 Mumbaikars have been victims of various incidents in the year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभरात विविध दुर्घटनांमध्ये 118 मुंबईकरांचा गेला बळी 

नववर्षाची सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत.  2017 चा निरोप देण्यासाठी सगळे सज्ज झाले आहेत. पण सरतेवर्षी मुंबकरांना अनेक दुर्घटनांचा सामना करावा लागला. ...

अनभिज्ञ राजकारण्यांमुळे मुंबई तुंबली, नगर नियोजनाच्या अभ्यासक सुलक्षणा महाजन यांचं रोखठोक मत - Marathi News | Mumbai Tumbli, city planning scholar Sulakshana Mahajan's unhappy politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनभिज्ञ राजकारण्यांमुळे मुंबई तुंबली, नगर नियोजनाच्या अभ्यासक सुलक्षणा महाजन यांचं रोखठोक मत

उद्याच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून जर लोकानुनयी राजकारणाने निर्णय होत राहिले तर पुढच्या पावसाची अशीच वाट पाहण्यापलिकडे आपल्या हातात काहीच नाही हे लक्षात घ्या !  ...

मुंबईत लेप्टोचे रुग्ण दोन वर्षात घटले - Marathi News |  Lepotes in Mumbai decreased in two years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत लेप्टोचे रुग्ण दोन वर्षात घटले

मुंबई : मुंबईत २९ आॅगस्ट रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसात जनजीवन विस्कळीत झाले. यामुळे मुंबई महापालिकेला टीकेचे धनी व्हावे लागले. २००५पासून आजतागायत काहीच सुधारणा झाली नाही, अशी तीव्र प्रतिक्रियाही उमटली. मात्र हे आरोप जिव्हारी लागलेल्या महापालिकेने आप ...

अतिवृष्टीत वाहून गेलेल्या अजय आठवालला शोधण्यासाठी नागरीकांनी सुरु केली शोध मोहीम - Marathi News | Overwhelmed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिवृष्टीत वाहून गेलेल्या अजय आठवालला शोधण्यासाठी नागरीकांनी सुरु केली शोध मोहीम

जीवन रक्षक राजेश खारकर याच्या नेतृत्वाखाली आठवाल याच्या नातेवाईकांसह खाजगी आणि पोलीस, महापालिका प्रशासन यांचे कर्मचारी उपस्थित होते. ...

इंजिन ड्रायव्हरनं बुलेटप्रमाणे चालवली एक्स्प्रेस ! पश्चिम रेल्वे म्हणतंय, स्थानक-एक्स्प्रेस ओळखणं कठीण - Marathi News | Nalasopa-based motor operators run as a bullet! Western Railway says it is difficult to identify the station-express | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंजिन ड्रायव्हरनं बुलेटप्रमाणे चालवली एक्स्प्रेस ! पश्चिम रेल्वे म्हणतंय, स्थानक-एक्स्प्रेस ओळखणं कठीण

महेश चेमटे/मुंबई, दि.21 - मुंबई शहराला बुधवारी जोरदार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. या पावसामुळे रेल्वे व विमान वाहतूक सेवेवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, मुंबईतील जोरदार पावसाव्यतिरिक्त पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा स्थानकावरील एक्स्प् ...

मुंबईत पावसाची उसंत ! विमानतळावरील रनवेची साफसफाई, उड्डाणं सुरू - Marathi News | Rains of rain in Mumbai! Cleaning the runway at the airport, start the flight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पावसाची उसंत ! विमानतळावरील रनवेची साफसफाई, उड्डाणं सुरू

मुंबई शहर व उपनगर, नवी मुंबई, ठाणे-कल्याण, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली भागांत गुरुवारी पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. दरम्यान, काही भागांमध्ये पावसाची रिमझिम सुरू आहे. ...

मुंबई पुन्हा जोर'धार', मात्र 'वादळ येणार' या अफवेवर विश्वास न ठेवण्याचं पालिकेचं नागरिकांना आवाहन - Marathi News | heavy rains lash out in mumbai city on alert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पुन्हा जोर'धार', मात्र 'वादळ येणार' या अफवेवर विश्वास न ठेवण्याचं पालिकेचं नागरिकांना आवाहन

मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मंगळवारपासून धुवांधार पाऊस बरसत आहे. बुधवारी सकाळदेखील पावसाची संततधार कायम आहे.  येत्या 72 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. ...

भाईंदर - मुसळधार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूककोंडी - Marathi News | Bhaindar - The traffic congestion on Mumbai-Ahmedabad highway due to heavy rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाईंदर - मुसळधार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूककोंडी

भाईंदर - मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग ८ (मुंबई-अहमदाबाद)वर पाणी साचले. त्यामुळे मोठ्या प�.. ...