लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबईत पावसाचा हाहाकार

मुंबईत पावसाचा हाहाकार, मराठी बातम्या

Mumbai flooded, Latest Marathi News

29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत
Read More
जोर'धार' पाऊस ! रायगडमधील कुंडलिका आणि अंबा नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी - Marathi News | Heavy rain! Kundalika and Amba rivers in Raigad crossed the danger level | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जोर'धार' पाऊस ! रायगडमधील कुंडलिका आणि अंबा नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी पहाटे कुंडलिका आणि अंबा या दोन नद्यांनी धोकादायक पूर जलपातळी ओलांडली आहे. कुंडलिका नदी किनारवरील 19 गावांना तर अंबा नदी किनारच्या 9  गावांना पूर आपत्तीचा धोका निर्माण झाला आहे. ...

मुंबईची झाली तुंबई ! उद्या कॉलेज-शाळांना सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्री विनोद तावडेंची घोषणा - Marathi News | Mumbai is Bombay! Education Minister Vinod Tawadan announced the holiday tomorrow, education minister Vinod Tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईची झाली तुंबई ! उद्या कॉलेज-शाळांना सुट्टी जाहीर, शिक्षणमंत्री विनोद तावडेंची घोषणा

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सर्व कॉलेज- शाळांना बुधवारीदेखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तशी घोषणा केली आहे. ...

मुसळधार पावसातही 5 दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन उत्साहात, ठाण्यात 32 हजारांहून अधिक बाप्पांना दिला जाणार निरोप - Marathi News | 5-day-old Baptism will be given to more than 32,000 parents in the rainy season. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुसळधार पावसातही 5 दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन उत्साहात, ठाण्यात 32 हजारांहून अधिक बाप्पांना दिला जाणार निरोप

दीड आणि तीन दिवसांच्या गणेश विसजर्नानंतर मंगळवारी पाच दिवसांच्या बाप्पांच्या विसजर्नास सुरूवात झाली आहे. पावसामुळे विसजर्नासाठी उशीर होत आहे. ठाणे पोलीस आयुक्तलयांतर्गत 25 हजारांहून अधिक तर ग्रामीण भागांत सात हजारांहून अधिक बाप्पांना निरोप दिला जाणार ...

ठाण्यात पुढील 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे मनपा आयुक्तांचं आवाहन  - Marathi News | Due to excessive warning in next 48 hours in Thane, Municipal Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पुढील 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे मनपा आयुक्तांचं आवाहन 

गेल्या दोन दिवसांपासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस पडत असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे ...

मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर गेल्यास नौदलाचं हेलिकॉप्टर आणि पाणबुड्या स्टँडबाय - Marathi News | Navy helicopter and submarine standby, if the situation in Mumbai goes out of control | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर गेल्यास नौदलाचं हेलिकॉप्टर आणि पाणबुड्या स्टँडबाय

मुंबईला मुसळधार पावसाने झोडपलं असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास मुंबईकरांच्या मदतीसाठी नौदलाचं हेलिकॉप्टर आणि पाणबुड्या स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आल्या आहेत ...

'तुंबई'कर ! सांताक्रुझ परिसरात 9 तासात 297 मिमी पाऊस - Marathi News | 'Bombay' by! 297 mm rain in 9 hours in the area of ​​Santa Cruz | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुंबई'कर ! सांताक्रुझ परिसरात 9 तासात 297 मिमी पाऊस

सांताक्रुझ येथील हवामान विभागात मंगळवारी सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडे पाच या ९ तासात तब्बल २९७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...

केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, मुंबईच्या पावसाची दिल्लीत पंतप्रधान मोदींकडून दखल - Marathi News | The Central Government will help all-round, Mumbai's intervener from the Prime Minister's intervention in Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, मुंबईच्या पावसाची दिल्लीत पंतप्रधान मोदींकडून दखल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राज्यातील पावसाची दखल घेतली असून ट्विट करत केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन दिलं आहे ...

मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा, अत्यंत गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन - Marathi News | Chief Minister reviewed the situation, urged not to leave the house without being desperately needed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा, अत्यंत गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन घेतला परिस्थितीचा आढावा घेतला आहे ...