लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबईत पावसाचा हाहाकार

मुंबईत पावसाचा हाहाकार, मराठी बातम्या

Mumbai flooded, Latest Marathi News

29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत
Read More
ठाणे जिल्ह्यात धुवाँधार... कोसळधार! आपत्कालीन यंत्रणा सज्ज, सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचे आदेश - Marathi News | Thane district shudder Prepare order for alert people, ready-to-wear mechanism | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात धुवाँधार... कोसळधार! आपत्कालीन यंत्रणा सज्ज, सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचे आदेश

मंगळवारच्या धुवाँधार पावसाने ठाणे शहराला अक्षरश: झोडपले. दिवसभर सुरु असलेल्या या मुसळधार पावसामुळे २६ जुलै २००५ च्या आठवणी ताज्या झाल्या आणि ठाणेकरांच्या काळजाचा ठोकाच चुकला. ...

पाण्यात बुडालेल्या तिघापैकी दोघांचे मृतदेह मिळाले, तीन वर्षीय बालिकेचा शोध सुरुच - Marathi News | The body of two of the three drowning in the water was found, the search for the three-year-old child was already started | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाण्यात बुडालेल्या तिघापैकी दोघांचे मृतदेह मिळाले, तीन वर्षीय बालिकेचा शोध सुरुच

ठाणे : मंगळवारी दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे कळवा, वागळे इस्टेट आणि कोरम मॉल येथील नाल्याचा परिसर अशा वेगवेगळया भागातून तिघेजण बुडाले. तिघांपैकी रजिना शेख (३२, रा. कळवा) आणि शाहीद शेख (२८, रा. रामनगर) या दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर नितिन कंप ...

मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत, अनेक रेल्वे गाड्या रद्द ; 48 तासांत मोठ्या पावसाची शक्यता - Marathi News | Railway trains canceled due to heavy rains; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत, अनेक रेल्वे गाड्या रद्द ; 48 तासांत मोठ्या पावसाची शक्यता

मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर कायम असू पुढच्या दोन दिवसांत आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई अशी सर्व वाहतूक ठप्प झाली. ...

मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कमधील नदी दुथडी भरुन वाहताना - Marathi News | The river of Sanjay Gandhi National Park in Mumbai is flooded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कमधील नदी दुथडी भरुन वाहताना

मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर कायम असून येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसामुळे मुंबईतील वाहतूक सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने मुंबईत पडलेला ताण अधिक वाढू नये म्हणून बाहे ...

ठाणे ते कल्याण: शेकडो प्रवासी रेल्वेमध्ये अडकले - Marathi News | Thane to Kalyan: Hundreds of passengers were stuck in the train | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे ते कल्याण: शेकडो प्रवासी रेल्वेमध्ये अडकले

मंगळवारी (29 ऑगस्ट) दिवसभर झालेल्या पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे शेकडो प्रवासी अनेक गाड्यांमध्ये सुमारे चार ते पाच तास अडकले होते. ...

मुसळधार पावसामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याची सूचना - Marathi News | Due to torrential rains, the power supply to the public Ganeshotsav Mandal will be immediately discontinued | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुसळधार पावसामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याची सूचना

मुंबई, दि. 29 - मुंबईत मंगळवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्व   गणेशोत्सव मंडळांना त्वरित वीज ... ...

मुंबईत 26 जुलैची पुनरावृत्ती, महापालिकेकडून आपत्कालीन परिस्थिती घोषित - Marathi News | Updated July 26th in Mumbai, NMC declares emergency situation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत 26 जुलैची पुनरावृत्ती, महापालिकेकडून आपत्कालीन परिस्थिती घोषित

मुंबई ,दि. 29 - मुंबईला पावसाने सकाळपासून झोडपण्यास सुरुवात केली असून पुन्हा एकदा मुंबईकरांना 26 जुलै 2005 ची आठवण ... ...

मुंबईकर सुखरुप राहावेत यासाठी प्रार्थना करतो - दिलीप कुमार - Marathi News | Mumbaikars pray to stay safe - Dilip Kumar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर सुखरुप राहावेत यासाठी प्रार्थना करतो - दिलीप कुमार

मुंबईला पावसाने झोडपल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी ट्विट करत मुंबईकरांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे. आपण मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत असल्याचंही ते बोलले आहेत ...