शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई कोस्टल रोड

मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा मुंबईतील महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे. या सागरी किनारा रस्त्याला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असे नाव देण्यात आले आहे. हा दक्षिणेकडील मरीन लाईन्स ते उत्तरेकडील कांदिवली यांना जोडणारा मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक्सप्रेसवे आहे.

Read more

व्यापार : मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?

मुंबई : काळ्याकुट्ट अंधारामुळे कोस्टल रोडवरील प्रवास असुरक्षित; अडीच महिन्यानंतरही पथदिवे बंदच

मुंबई : कोस्टल रोडसाठीच्या भराव भूमीचा व्यावसायिक वापर नको! स्थानिकांचं मत्स्यव्यवसाय विभागाला पत्र

मुंबई : BMC Budget 2025: वाहतूक, स्वच्छतेवर भर? भविष्यासाठी नियोजन, प्रकल्पांची पूर्तता करणार

मुंबई : आनंदाची बातमी: मुंबईतील कोस्टल रोडवरील ब्रिज आजपासून प्रवाशांच्या सेवेत; किती वेळ आणि इंधन वाचणार?

मुंबई : कोस्टलच्या भरावभूमीत बहरणार हिरवळ! CSR फंडातून विकास करण्यासाठी पालिकेचे आवाहन

मुंबई : प्रदूषण नियंत्रणासाठी काय केले त्याची माहिती द्या; कोस्टल रोड अधिकाऱ्यांना MPCBच्या सूचना

मुंबई : मुंबई कोस्टल रोड आजपासून दोन दिवस वाहतुकीसाठी बंद; वाहतूक विभागाची माहिती

मुंबई : मुंबईकर सुसाट! कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यात एका दिवसात २०,४५० वाहनांचा प्रवास

मुंबई : मरीन ड्राइव ते हाजीअली आता ८ मिनिटांत; कोस्टल रोडचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला