lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीएसएमटी पादचारी पूल

सीएसएमटी पादचारी पूल

Mumbai bridge collapse, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाबाहेरील काम रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास कोसळला आहे. त्यामुळे पुलाखालून जे. जे. फ्लायओव्हरकडे जाणारा आणि विरुद्ध दिशेने म्हणजेच फोर्टकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. काही जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर २३ जण जखमी झाले आहेत.
Read More
Video : नीरजकुमार देसाईला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Video: Police custody to Neerajkumar Desai till March 25 | Latest crime Videos at Lokmat.com

क्राइम :Video : नीरजकुमार देसाईला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

नीरजकुमार देसाईला आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास देसाईला किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं. ...

Video : Mumbai CST Bridge Collapse : नीरजकुमार देसाईला कोर्टाने सुनावली २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी  - Marathi News | Video: Mumbai CST Bridge Collapse: Nirjakkumar Desai court gets custody till March 25 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : Mumbai CST Bridge Collapse : नीरजकुमार देसाईला कोर्टाने सुनावली २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी 

कोर्टाने पोलिसांच्या पुढील तपासासाठी देसाईला २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.  ...

ब्रिटिशकालीन हँकॉक पूल पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत - Marathi News |  British Hancock Bridge Waiting For Reconstructio | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्रिटिशकालीन हँकॉक पूल पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत

हिमालय पादचारी पुलाच्या दुर्घटनेने मुंबईतील सर्व पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला. या दुर्घटनेने पालिका अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणाही समोर आणला आहे. ...

Mumbai CST Bridge Collapse :मुख्य अभियंता संजय दराडे आता पोलिसांच्या रडारवर  - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: Chief Engineer Sanjay Darade is now on the radar of the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mumbai CST Bridge Collapse :मुख्य अभियंता संजय दराडे आता पोलिसांच्या रडारवर 

पोलिसांच्या रडारवर या पुलाचे मुख्य अभियंता संजय दराडे हे आहेत ...

Mumbai CST Bridge Collapse : ’त्या’ सहा जणांच्या मृत्यूस संबंधित अधिकारीच जबाबदार - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: The officer responsible for the death of six people is responsible | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mumbai CST Bridge Collapse : ’त्या’ सहा जणांच्या मृत्यूस संबंधित अधिकारीच जबाबदार

आरोपींना होवू शकते १० वर्षापर्यंत शिक्षा, गुन्ह्यात बदल ...

Mumbai CST Bridge Collapse : पालिकेने न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठवले अवशेष; सांगाडा, डेब्रिज करणार पोलखोल - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: Remains to be sent to the Municipal Forensic Test; Skeletons, Deborah Pollock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse : पालिकेने न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठवले अवशेष; सांगाडा, डेब्रिज करणार पोलखोल

स्ट्रक्चरल आॅडिटर डी. डी. देसाई आणि ठेकेदार आर.पी.एस इन्फ्रास्ट्रक्चरला नोटीस बजावून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...

नवीन पुलासाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा - Marathi News |  Waiting for six months for the new bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन पुलासाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाला जोडणारा हिमालय पादचारी पूल कोसळल्यामुळे शेकडो प्रवासी व पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. ...

मुंबईतील सर्व पुलांची होणार एक महिन्यात फेरतपासणी, पालिका नवीन स्ट्रक्चरल आॅडिटरच्या शोधात - Marathi News | All the bridges in Mumbai will be rechecked in one month, in the search of the new Structural Auditor of the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सर्व पुलांची होणार एक महिन्यात फेरतपासणी, पालिका नवीन स्ट्रक्चरल आॅडिटरच्या शोधात

स्ट्रक्चरल आॅडिटरने किरकोळ दुरुस्ती करून सुचवलेला हिमालय पादचारी पूल कोसळल्यामुळे मुंबईतील सर्व पुलांच्या आॅडिटबाबत संशय व्यक्त होत आहे. ...