लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीएसएमटी पादचारी पूल

सीएसएमटी पादचारी पूल, मराठी बातम्या

Mumbai bridge collapse, Latest Marathi News

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाबाहेरील काम रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास कोसळला आहे. त्यामुळे पुलाखालून जे. जे. फ्लायओव्हरकडे जाणारा आणि विरुद्ध दिशेने म्हणजेच फोर्टकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. काही जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर २३ जण जखमी झाले आहेत.
Read More
Mumbai CST Bridge Collapse : मुंबईतील १५७ पुलांचे पुन्हा ऑडिट करा; पालिकेचे आदेश - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: Again audit of 157 bridges in Mumbai; Order of the Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse : मुंबईतील १५७ पुलांचे पुन्हा ऑडिट करा; पालिकेचे आदेश

१५७ मुंबईतील पुलांचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.  ...

Mumbai CST Bridge Collapse : युनायटेड काँग्रेसने केले आयुक्तांना लक्ष्य; महापालिकेसमोर आंदोलन - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: United Congress made the targets of commissioners; Movement before Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse : युनायटेड काँग्रेसने केले आयुक्तांना लक्ष्य; महापालिकेसमोर आंदोलन

आता युनायटेड काँग्रेसने पालिका आयुक्त अजोय मेहता यांना लक्ष्य करत पालिकेबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन सुरु केले आहे.  ...

Mumbai CST Bridge Collaspe : ‘त्या’ सहा महिन्यांच्या चिमुकलीला बाबा कुठून देऊ ? - Marathi News | Mumbai CST Bridge Collaspe: Where can Baba give birth to six months kid? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collaspe : ‘त्या’ सहा महिन्यांच्या चिमुकलीला बाबा कुठून देऊ ?

जाहिदच्या सहा महिन्यांच्या चिमुरडीला बाबा कुठून आणू? अशी आर्त भावना त्याचे वडील सिराज खान यांनी व्यक्त केली आहे. ...

Mumbai CST Bridge Collapse : ३ वर्षीय चिमुरडीने आईसारखी माया करणारा बाप गमावला   - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: 3-year-old kid lost her father as a mother | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse : ३ वर्षीय चिमुरडीने आईसारखी माया करणारा बाप गमावला  

तपेंद्रसिंग यांचे मुलीवर आईप्रमाणे खूप प्रेम होते.  ...

Mumbai Cst Bridge Collapse : याचिकेवर २२ मार्चला मुंबई हायकोर्टात सुनावणी - Marathi News | Mumbai Cst Bridge Collapse: Hearing on petition on March 22 in Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Cst Bridge Collapse : याचिकेवर २२ मार्चला मुंबई हायकोर्टात सुनावणी

पुलाच्या दुर्घटनेवरून आरोप - प्रत्यारोप  सुरू झाले ...

पुल धोकादायक नव्हता, किरकोळ दुरुस्ती सुरू होती, विनोद तावडे यांची माहिती  - Marathi News | The bridge was not dangerous, minor repairs started - Vinod Tawde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुल धोकादायक नव्हता, किरकोळ दुरुस्ती सुरू होती, विनोद तावडे यांची माहिती 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील एक पादचारी पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू  तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ...

Mumbai CST Bridge Collapse : सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावे - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse: Four people, including three women, died in a pedestrian bridge accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse : सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावे

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Mumbai CST Bridge Collapse 'याच' पुलावरून उतरला होता क्रूरकर्मा कसाब - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse same bridge has used by terrorist Kasab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse 'याच' पुलावरून उतरला होता क्रूरकर्मा कसाब

या दुर्घटनाग्रस्त पुलामुळे पुन्हा एकदा २६/११ च्या कटू आठवणी जाग्या झाल्या.  ...