छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाबाहेरील काम रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणारा पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास कोसळला आहे. त्यामुळे पुलाखालून जे. जे. फ्लायओव्हरकडे जाणारा आणि विरुद्ध दिशेने म्हणजेच फोर्टकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. काही जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर २३ जण जखमी झाले आहेत. Read More
Mumbai Building Collapse : दुर्घटनेनंतर रात्रीच मदतकार्याला सुरूवात करण्यात आली. मध्यरात्रीपासून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले व रूग्णालयात दाखल करण्यात आले. ...
सीएसटी हे महत्त्वाचे स्थानक असल्याने या ठिकाणी दररोज लाखो प्रवाशांची सतत वर्दळ असते. त्यामुळे येथे तातडीने पूल बांधण्याची मागणी होत आहे. त्यानुसार येथील वाहतुकीचा अभ्यास करण्यात येईल. ...