लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई बॉम्बस्फोट

मुंबई बॉम्बस्फोट, मराठी बातम्या

Mumbai bomb blast, Latest Marathi News

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Four accused in 1993 Mumbai serial blasts have been remanded in judicial custody for 14 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

1993 Mumbai Serial Bomb Blast : अबू बकर, युसूफ भक्त, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी आरोपींची नावे आहेत.  ...

सेना भवानाबाहेर स्फोट, शर्मिलांच्या अंगावर काचा अन् जळता माणूस; राज ठाकरेंनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग - Marathi News | bomb blast outside shivsena bhavan a man burning Raj and sharmila thackeray narrated the incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेना भवानाबाहेर स्फोट, शर्मिलांवर काचा अन् जळता माणूस; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' प्रसंग

मुंबईत १९९३ सालच्या बॉम्बस्फोटांवेळीचा एक अंगावर काटा आणणार प्रसंग मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सांगितला आहे. ...

Abu Salem: अडवाणींनी शब्द दिलेला, केंद्र सरकारला पाळावा लागणार; कुख्यात गँगस्टर अबु सालेम २०३० मध्ये सुटणार - Marathi News | Abu Salem: Central government will have to abide by LK Advani's word with Portugal; gangster Abu Salem to be released in 2030 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अडवाणींनी शब्द दिलेला, मोदी सरकारला पाळावा लागणार; गँगस्टर अबु सालेम २०३० मध्ये सुटणार

Abu Salem Case: केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला तसे कळविण्यात आले आहे. केंद्र सरकार अबू सालेमच्या हस्तांतर कराराचे पालन करण्यास बाध्य आहे. पोर्तुगाल सरकारच्या अटींचे योग्यवेळी पालन केले जाईल असे सांगण्यात आले आहे. ...

Rohit Pawar: ... म्हणून शरद पवारांच्या खोटं बोलण्याचा आम्हाला अभिमान, रोहित पवारांचे धडाधड ट्विट - Marathi News | Rohit Pawar: ... So we are proud of Sharad Pawar's lies, followed by Rohit Pawar's tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून शरद पवारांच्या खोटं बोलण्याचा आम्हाला अभिमान, रोहित पवारांचे धडाधड ट्विट

१२ स्फोट झाले त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते त्यांनी १३ स्फोट झाले असं धडधडीत असत्य कथन केलं. ...

Rohit Pawar: ... म्हणून शरद पवारांच्या खोटं बोलण्याचा आम्हाला अभिमान, रोहित पवारांचे धडाधड ट्विट - Marathi News | Rohit Pawar: ... So we are proud of Sharad Pawar's lies, followed by Rohit Pawar's tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून शरद पवारांच्या खोटं बोलण्याचा आम्हाला अभिमान, रोहित पवारांचे धडाधड ट्विट

१२ स्फोट झाले त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते त्यांनी १३ स्फोट झाले असं धडधडीत असत्य कथन केलं. ...

मुंबई बॉम्बस्फोटातील कैदी असगर युसुफ मुकाद्दमचा अकस्मात पॅरोल नामंजूर - Marathi News | Mumbai bomb blast prisoner Asgar Yusuf Mukadam sudden parole denied | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई बॉम्बस्फोटातील कैदी असगर युसुफ मुकाद्दमचा अकस्मात पॅरोल नामंजूर

मुकाद्दमला टाडा या विशेष कायद्यांतर्गत शिक्षा झाली आहे. त्यामुळे संबंधित नियमानुसार तो अकस्मात पॅरोल मिळण्यासाठी अपात्र आहे, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. ...

१९९३ मुंबई बॉम्बस्फोटाची पुन्हा CBI चौकशी करा; भाजपा नेते मोहित कंबोज यांची मागणी - Marathi News | CBI probe into 1993 Mumbai blasts again; Demand of BJP leader Mohit Kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"'त्या' सर्वांना समोर आणा; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटाची पुन्हा CBI चौकशी करा"

इतकचं नाही तर यातील काही लोकं टायगर मेमनसाठी पैसे फिरवत होते. त्यांनाही समोर आणायला हवं असा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. ...

मोठी बातमी! १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी अबू बकरला २९ वर्षांनी अटक - Marathi News | indian agencies arrested mumbai blast 1993 terrorist abu bakar abdul gafur shaikh from uae after 29 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी अबू बकरला २९ वर्षांनी अटक

mumbai blast 1993: अबू बकरच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु असून, लवकरच त्याला भारतात आणले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...