लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुलुंड

मुलुंड

Mulund-ac, Latest Marathi News

धारावीकरांच्या पुनर्वसनास दहिसरमध्येही विरोध; जकात नाक्याच्या जागी हवे पार्किंग हब - Marathi News | in mumbai opposition to resettlement of dharavi in dahisar also wants parking hub in place of zakat naka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीकरांच्या पुनर्वसनास दहिसरमध्येही विरोध; जकात नाक्याच्या जागी हवे पार्किंग हब

धारावी प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन मुलुंड येथे करण्यास तुलुंडकरांनी विरोध दर्शविल्यानंतर आता दहिसर भागातही पुनर्वसनास विरोध होऊ लागला आहे. ...

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाला येणार वेग; ५१ बांधकामे हटविली : वाहतूक समस्या सुटणार - Marathi News | goregaon mulund road project speeding up 51 constructions removed traffic problem will be solved in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाला येणार वेग; ५१ बांधकामे हटविली : वाहतूक समस्या सुटणार

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाआड येणारी मालाडमधील ५१ बांधकामे महापालिकेच्या ‘पी उत्तर’ विभागाने शुक्रवारी हटवली. ...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या ऑडिटरला अटक; मुलुंडमध्ये कारवाई - Marathi News | Ghatkopar Hoarding Collapse Tragedy Auditor Arrested for Issuing Fitness Certificate Action in Mulund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या ऑडिटरला अटक; मुलुंडमध्ये कारवाई

यासाठी किती पैसे मिळाले, त्याने कुठल्या आधारावर हे प्रमाणपत्र दिले, याबाबत गुन्हे शाखा तपास करीत आहे ...

‘गोरेगाव-मुलुंड’चे काम वेळेत करा, महापालिका आयुक्तांच्या सूचना - Marathi News | work of goregaon mulund in time municipal commissioner's instructions to workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘गोरेगाव-मुलुंड’चे काम वेळेत करा, महापालिका आयुक्तांच्या सूचना

गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पात सुरू असलेल्या पेवमेंट क्वालिटी काँक्रीटच्या कामादरम्यान स्लम्प कोन चाचणी करण्यात आली. ...

पुलाचा खर्च २.५ कोटींनी वाढला; नाहूर पूल ठरतोय पालिकेपुढील मोठी डोकेदुखी  - Marathi News | the cost of the bridge increased by 2.5 crores nahur bridge is becoming a difficult task for the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुलाचा खर्च २.५ कोटींनी वाढला; नाहूर पूल ठरतोय पालिकेपुढील मोठी डोकेदुखी 

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवर मुंबई महापालिकेने नाहूर रेल्वे मार्गावरील पुलाचे काम हाती घेतले आहे. ...

आचारसंहितेचा भंग, वाहनांवर कारवाई; मुलुंडमध्ये निवडणूक आयोग अ‍ॅक्शनमोडवर   - Marathi News | breach of code of conduct action on vehicles election commission on action mode in mulund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आचारसंहितेचा भंग, वाहनांवर कारवाई; मुलुंडमध्ये निवडणूक आयोग अ‍ॅक्शनमोडवर  

वाहनांवर प्रचाराच्या आशयाचे मजकूर छापून मुलुंडमध्ये तीन वाहनचालकांनी आचारसंहितेचा भंग केला होता. ...

मुलुंडमध्ये टर्मिनस सुरू करणार : मिहीर कोटेचा  - Marathi News | To start a terminus in Mulund says Mihir Kotecha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमध्ये टर्मिनस सुरू करणार : मिहीर कोटेचा 

लोकमत कार्यालयाला दिलेल्या भेटीवेळी कोटेचा बोलत होते.  ...

भीती दाखवून तीन तासांत आजोबांचे खाते रिकामे! नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | a case of cheating of a old man by forcing him to transfer an amount of rs 67 thousand online a case was registered in navghar police station in mulund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीती दाखवून तीन तासांत आजोबांचे खाते रिकामे! नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

लखनौ पोलिस विभागातून बोलत असल्याचे भासवून ७० वर्षीय आजोबांवर मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करण्याची भीती घातली. ...