पुण्यामध्ये आज कालवा फुटुन जनता वसाहतीपासून भिडे पुलापर्यंत पाणीच पाणी झाले होते. या दुर्घटनेमध्ये जिवितहानीचे वृत्त नसले तरीही कालवा फुटल्याचे समजताच पुणेकरांच्या काळजात धस् झाले. ...
पुणे शहरातील गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाकडुनही खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी शनिवारपर्यंत पुरेसे पाणीच सोडण्यात आले नव्हते. ...